Visit My #PoliceStation या उपक्रमा अंतर्गत काल चितळसर मानपाडा पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदीप वरुडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनच्या कामकाजाची माहिती घेतली.. यावेळी मराठी सिनेतारका @samiksharaut उपस्थित होत्या..
Restored my father's #Dreamcar....
#MahindraScorpio..
Part of family since 2008..
More than 17 years and 3 lacs plus kilometres....Still long way to go...
@anandmahindra
मा. उपमुख्यमंत्री @mieknathshinde साहेब पालकमंत्री @pratapsarnaik साहेब तसेच आमदार श्री तानाजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त कारंजे गांव व वाघे गवान गाव येथे जीवनावश्यक वस्���ू चे वाटप ��रण्यात आले..@purveshsarnaik
#DCM Dedicated To Common Man .. महाराष्ट्रराज्य उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्यनेते श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज घरी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले...@mieknathshinde@DrSEShinde
आज विभाग क्रमांक चार ��ेथील #कृष्णानगर या भागामध्ये सातत्याने भेडसावणाऱ्या #पाणीप्रश्नानिमित्त आणि तुंबलेले गटार या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नासंदर्भात ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांना कृष्णा नगर येथे बोलवून लवकरात लवकर यातून मार्ग काढण्यासाठी विनंती वजा आदेश दिले @mieknathshinde
#DCM – Dedicated Common Man अगरबत्ती लोकार्पण
गणेश उत्सवानिमित्त विभाग क्रमांक चार मधील गणेश भक्तां करिता “DCM – Dedicated Common Man अगरबत्ती” चे लोकार्पण आज उपमुख्यमंत्री ��ा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते पार पडले.@mieknathshinde
@Shivsenaofc
@DrSEShinde
करून दाखवलं!!
लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री @mieknathshinde साहेब आणि संसदरत्न खासदार @nareshmhaske साहेब यांच्या मार्ग���र्शनाखाली ठाणे बोरिवली टनेल संदर्भात चाललेला संघर्ष आज संपुष्टात आला..
माननीय उपमुख्यमंत्री @mieknathshinde Shinde साहेब आणि ��ाण्याचे खासदार @nareshmhaske साहेब यांच्या यशस्वी मार्गदर्शनाने आणि नेतृत्वाखाली गेली आठ ते दहा महिने ठाणे बोरिवली टनेल संदर्भात चाललेला संघर्ष आज संपुष्टात आला
@DrSEShinde
गेली एक वर्ष ठाणे बोरिवली टनेल संदर्भात निळकंठ ग्रीन्स व्हेरिटॉन सत्यशंकर रेसिडेन्सी आणि कॉसमॉस यांचा लढा यशस्वी @mieknathshinde साहेब आणि @nareshmhaske साहेब यांनी सर्व मा���ण्या मान्य केल्या...