@CIDCO_Ltd@CMOMaharashtra@mieknathshinde@DrSanMukherjee सिडको पैसे घेते आहे (सेक्टर 27 तळोजा) आणि पजेशन देतांना मात्र शिर्के बिल्डर कामं अतिशय मंद गतीने करतात कामाची क्वालिटी अतिशय दयनीय आहे फसलो सिडकोचे रूम घेऊन खुप प्रॉब्लेमस आहे आणि कुणीच मदत करत नाही रूम घेतल्यावर
@CIDCO_Ltd@DrSanMukherjee@pudharionline@NewsbandTweets अरे बाबांनो आमच्याकडून दरोडेखोर सिडकोने सगळे पैसे भरून घेतले हे सर्व हप्ते भरले अजूनही घरांचा ताबा नाही सिडको ला लाज कशी वाटत नाही प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारी आहे सिडको आणि त्यांचे अधिकारी व मंडळ देव करो आणि तुमचा सत्यानाश होवो 😡😡😡
@GajananKaleMNS @CIDCO_Ltd@mieknathshinde@CMOMaharashtra@DrSanMukherjee@OfficeofUT सिडको ला ग्राहकांचे पैसे कोरोना उच्चानकावर असताना घ्यायला काहीच नाही वाटल आणि आता एवढे दिवस झाले आम्ही व्याज भरत आहे घरभाडे भरत आहे पोटाला पीळ काढून पैसे भरले तेही वेळेत.
आता कमीत कमी त्या पैशाचं व्याज सिडकोने घेतलंच असेल ना
मग करा कि other charges माफ
जय मनसे 🙏
@CIDCO_Ltd@CMOMaharashtra@AUThackeray@DrSanMukherjee दरोडेखोर आहे सिडको आम्ही पूर्ण पैसे वेळेवर भरले आणि अजूनही तळोजा सेक्टर 27 कामं अर्धवट आहे आयुष्याची वाट लावली दरोडेखोर सिडको आणि त्यांच्या अधिकाऱ्यानी
देव करो त्यांचा सत्यानाश हो ज्यांनी आम्हाला या थराला आणलं
@CIDCO_Ltd@CMOMaharashtra@mieknathshinde @DrSanMukherji ज्यांनी पूर्ण पेमेंट केले असे २०१८ चे सिडको लॉटरी विजेते यांना दिलेले वचन कधी पूर्ण करणार?
आम्ही बँकेचे हफ्ते आणि घरभाडे या दुहेरी संकटात सापडले आहोत, या बाबत कधी बोलणार आहात?
@DrSanMukherji ज्यांनी पूर्ण पेमेंट केले असे २०१८ चे सिडको लॉटरी विजेते यांना दिलेले वचन कधी पूर्ण करणार?
आम्ही बँकेचे हफ्ते आणि घरभाडे या दुहेरी संकटात सापडले आहोत, या बाबत कधी बोलणार आहात?
@CIDCO_Ltd@DrSanMukherjee 2018 लॉटरी विजेता का आप सिडको ने उल्लू बनाया है आज वह सब के सब सुसाईड करने की कगार पर है और कितनो के घर उजाडोगे.
हमे अपने घर का रेन्ट चाहिये बस
आप फेल मे भी टॉपर है
मुर्दे के सर के उपर जो 1रुपया लगाते है वो भी चोरी करने वाली है सिडको
शर्म करो 😡😡😡😡🤕🤕🤕🤕🤕🤕
@CIDCO_Ltd@DrSanMukherjee गलती से गलती मत करना है सिडको के अंदर घर लेंगे.
सिडको बस उल्लू बनाना जानती है
शहर बसानेवाले आज घर उजडना बडे अच्छे से जानने लगे है
और कितने लोगो को तरसओगे
सिडको से कुछ नही हो सकता
सिडको इज मोस्ट पॉप्युलर फेल्युअर
@CIDCO_Ltd@DrSanMukherjee मुखर्जी साहेब अगर आप के सिडको 2018 लॉटरी पजेशन देने की कितने आदमी और को और उल्लू बनाओगे सिडको सिर्फ और सिर्फ पैसा लेती है और पजेशन नही देती यही साबित हुआ है लॉटरी 2018 से.
शहर बसानेवाले आने वाले आज घर उजाडना बहुत अच्छा समज रहे है
@CIDCO_Ltd@DrSanMukherjee जो प्रोजेक्ट 2018 के है वह तो आप से कम्प्लिट नही है उसको कम्प्लीट करेंगे नही करेंगे, घर का किराया (जो कि आपने पझेशन नही दिया इस वजहसे, पैसे पुरे समय पर लिये), बँक का लोन, बीमार माता पिता, बच्चो की ट्युशन फी आदी हमारे परिवार को कुछ होता है उसके जिम्मेदार आप है धोखा कर रहे आप
@OfficeofUT "न्याय द्या हक्काचे घर द्या " सिडको लाॕटरी विजेता 2018. कोरोनाकाळात ही आर्थिक अडचणीत असताना ,सिडकोने घराचे हप्ते घेतले. तर आता ताबा देताना ,कोरोनाचा आधार का ? घर द्या नाही तर compensation द्या''आम्हाला आमचा हक्क द्या. मा.साहेब आमच्या वर लक्ष द्या सिडको लाॕटरी विजेते
@CIDCO_Ltd@DrSanMukherjee Sell what you want but at least complete the 2018 project we are now on stage of suicide because of CIDCO, how to manage House Rent, Schools fee, Old Mother Father, sallery reduced etc.
@OfficeofUT साहेब जय भवानी जय शिवाजी !
आम्ही 2018 CIDCO विजेता सोबत सिडकोचे सर्व हप्ते भरले; गावाकडची जमीन घरं विकली कारण मुबंई मध्ये हक्काचं घर मिळेल
तुम्ही ज्यांनी एकही हप्ता न भलेल्यांसाठी मुदत वाढवली आम्ही पोटाला छोटया मुल पण जो पीळ काढला त्याच काय त्यांना तुम्ही काय देणार