नगरला जाऊन मित्राचं कोल्ड पाणीपुरीचं स्टार्टअप पाहून आलो. त्यानं पुण्यात एक फ्रेंचायजी दिलीय. ती पहायला गेलो तर तिथं दोन मुलं भेटली. ती दोघ इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला शिकत आहेत. सकाळी कॉलेजला जाऊन दुपारी पाणीपुरीचं कार्ट चालू करतात. रात्री अकरापर्यंत कार्टवर थांबून परत सकाळी कॉलेजला जतात.
आता ती कॉलेजला वाघोलीला आणि शनिवारवाड्याजवळ त्यांचं पाणीपुरीचं आउटलेट आहे. दोघंही कराडचे आहेत. त्यातल्या एकाचं त्याच्याच कॉलेजपुढं अभिनंदन अमृततुल्यची फ्रेंचायजी आहे. तिथं त्याचा भाऊ असतो आणि हा कधी गरज लागली तर मदतीला जातो. शिक्षण घेता घेता हि २ पोरं धंदा करू राहिलीत. मित्र लै धडपड्या पोर आहेत म्हटला होता. ते का त्यांना भेटल्यावरच समजलं.
99% of options traders are gambling because they never learned the fundamentals.
This 1-hour Yale lecture changes everything.
In just 60 minutes, you’ll learn more about options trading than most overpriced trading courses ever teach.
No hype. No fake gurus. Just real knowledge.
Save this and watch it without distractions. 📌
Just Speak
FDA Maharashtra has launched grievance redressal portal for citizens. It is AI enabled platform, having auto assignment, auto escalation and built in accountability with traceability features .
https://t.co/597si71Z6E
#TukaramMundhe#FDA
This man bought 50 umbrellas for ₹5,000 at the rate of ₹100 each. Then he went and stood outside a metro station gate during the rain. People coming out of the station immediately bought umbrellas from him because of the heavy rainfall.
He sold each umbrella for ₹200 and sold all 50 umbrellas within just one hour.
He bought the umbrellas for ₹5,000 and sold them for ₹10,000, making a ₹5,000 profit in just one hour.
He does this every day by going to a rainy location for one hour and selling all his umbrellas, earning a lot of money.
He earns more than many people who work regular jobs by spending just one hour a day at a rainy location.
A perfect example of how smart thinking can create opportunities and profits.
महाराष्ट्राच्या लोककलेला तोड नाही! ❤️🚩
महाराष्ट्राची लोककला म्हणजे आपल्या संस्कृतीचा जिवंत श्वास.
लावणीची अदाकारी, पोवाड्याची वीरगाथा, तमाशाची रंगत, गोंधळाची
भक्ती, दशावताराची परंपरा आणि वारली चित्रकलेची साधी पण
मनमोहक अभिव्यक्ती—प्रत्येक कला आपल्या मातीतल्या इतिहासाची,
संस्कृतीची आणि भावनांची साक्ष देते. वारली चित्रकला तर
महाराष्ट्रातील आदिवासी परंपरेचे जागतिक स्तरावर ओळखले जाणारे
प्रतीक बनली आहे.
आपली लोककला ही केवळ मनोरंजन नाही, तर आपल्या अस्मितेचा,
परंपरेचा आणि संस्कारांचा अमूल्य ठेवा आहे.
गर्व आहे महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा!
जय महाराष्ट्र! 🚩
गेल्या अनेक वर्षांपासून इंद्रायणीची गटार केली होती, अक्षरशः मृतावस्थेत होती. निर्माल्य, कचरा, कपडे, पूजेचे साहित्य, प्लास्टिकच्या पिशव्या पिलरला आणि किनाऱ्याला साठून सडायच्या, मासे मरून तरंगायचे.
आज इंद्रायणी अशी खळखळ वाहताना पाहून खूप आनंद होतोय.
#इंद्रायणी चे रौद्ररूप!
India VIX just hit 11.79.
Lowest since February 2026.
Most investors have
no idea what this means.
But smart money does.
Here's the complete breakdown. 👇
A thread 🧵
(Save this NOW 🔖)
📉 Chart Reading: The Power of Confluence
Don't rely on just one signal.
✅ Trendline Resistance
✅ Key Support & Resistance Zone
✅ Double Top Formation
✅ Bearish Engulfing Candle
✅ Trend Continuation
Before You Enter Any Trade → Run This 7-Point Checklist
✔ Price above 20 EMA
✔ Volume above 20-day avg
✔ RSI > 55
✔ Clear breakout from resistance
✔ Risk:Reward ≥ 1:2
✔ Catalyst or news confirmed
✔ Exit plan ready
🧠 Save. Share. Repeat before every trade.
दीड लाखांचे कर्ज! ५५ लाखांची परतफेड! जामीनदाराचे १ कोटी बाकी! फायनान्समुळे उद्ध्वस्त अनेक गावे, अनेक घरे! १ लाखाला रोज २० हजारांचा दंड! व्याजाने व्याज! शेतकऱ्यांच्या फसवणारी मोठी टोळी !
https://t.co/WNYgyi9ElS