The ongoing Maharashtra FDA raids may end up doing more for public health than countless diet campaigns. Clean, unadulterated, hygienic food is the foundation of good health. If the food supply is compromised, no diet can fully make up for it.
Thankyou @Tukaram_IndIAS Sir!
She was basically Mumbai rains.
No sign of her when I needed her the most.
Then she came back trying to make up for everything all at once.
Like every flood, she ended up destroying what was still standing.
#MumbaiRains
Every monsoon, IMD and Nature seem to be reading different scripts.
P.S- No offence to the forecasters, it’s just another monsoon where Nature refuses to read the memo.
#MumbaiRains
आनंद फाउंडेशन ची ६० वी टूर ही नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील गावांमधील आरोग्य सेविका आणि आशाताई यांची होती. या टूरच्या समारोपाला मा आ सौ. चित्रा ताई वाघ यांनी गावाहून आलेल्या महिलांना ज्यांना त्या त्यांची गावी जाऊन भेटल्या होत्या त्यांना भेट दिली. https://t.co/iUPTsdeTDa
फक्त नोकरी म्हणून काम न करता लोकसेवेसाठी वाहून घेतलेल्या अंजना परमार म्हणजेच आमच्या ह्या "बोट क्वीन" चं जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे.
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिचं कौतुक केलं. https://t.co/mLbo8r1zqO
आशाताईंचं काम म्हणजे सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक अशा सगळ्या दृष्टिने अत्यंत आव्हानात्मक असते. परंतु नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील या दुर्गम भागातील अनेक खेड्यातील आशाताईंना अजून एका आव्हानाचा सामना करावा लागतो आणि ते म्हणजे "भौगोलिक आव्हान'
#travelstorys#aanandfoundation
काही ठिकाणं फक्त फिरण्यासाठी नसतात, ती अनुभवण्यासाठी असतात... अडचणी इथेही आहेत. पण कमी साधनांमध्ये आनंद आणि समाधान कसं शोधायचं, हे इथले लोक आणि निसर्ग शिकवतो... जागतिक पर्यावरण दिवसाच्या शुभेच्छा... अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा..
Iran's military says it is reimposing restrictions on the vital Strait of Hormuz as the US continues its naval blockade. Follow live updates.
https://t.co/omYzrPnA7j