https://t.co/JhtyNREyf2
@CMOMaharashtra@NiteshNRane@meNeeleshNRane@Sindhudurg_SP
वरील लिंक मधील एका मुलीने एका आमच्या बहिणीने तीच्यावर एका नीच प्रवृत्तीच्या लिंग पिसाट माणसाने जो एका दिव्यांग संस्थेचा अध्यक्ष आहे त्याने एवढ्या घाण शब्दात कमेंट्स केल्या आहेत त्यावर कठोरात
@KDMCOfficial@smart_kdmc
ह प्रभागक्षेत्र हद्दीत एक वर्षा पासून घनकचरा व्यवस्थापन खुप छान नियोजन क��ून रस्त्यावर कुठेही कचऱ्याचे ढीग साचु देत नव्हते खुप छान नियोजन चालु होत अस वाटत होत खरोखर कल्याण डोंबिवली महानगर पालीका कचरामुक्त होतेय आता का असे ढीग जमा होतायत?
कोण जबाबदार याला?
@KDMCOfficial@smart_kdmc@kalyan_dombivli
सदर रस्ता छत्रपती शिवाजीमहाराज चौक ते खंबालपाडा व्हाया टाटा पॉवर कल्याण या रस्त्यावरील स्मार्ट सीटी अंतरगत लावण्यात आलेले पथदिवे भरपूर दिवसांपासून बंद असुन पुर्ण रस्ता अंधारात असतो याची दखल घ्यावी🙏