🚨 कोल्हापूरसाठी तातडीचा इशारा🚨*
25 जुलै 2023
सकाळी 10 वाजता
*2019 आणि 2021 मध्ये ज्यावेळी पंचगंगा नदीची पाणी पातळी 52 फूट झाली होती. त्यावेळी कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागातील ज्या- ज्या कुटुंबांना स्थलांतरित व्हावं लागलं होतं, त्या सर्व कुटुंबांनी आणि त्यांच्या सदस्यांनी आज 25 जुलै 2023 रोजी सायंकाळपर्यंत सर्व साहित्यासह स्थलांतरित होण्यासाठी तयार राहावे. जिल्हा प्रशासनाच्या सूचना मिळताच या सर्वांचे निवारागृहात किंवा शिबिरामध्ये स्थलांतर केले जाणार आहे. त्यामुळे स्थलांतरित होण्यासाठी आजच सर्व तयारी करून ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज केले आहे.*
➡️ पत्रकार सुनील पाटील
#Kolhapur #Pune #Mumbai #Maharashtra #Sangli #Karnataka
#कोल्हापूर पाऊस अपडेट
25 जुलै 2023
सकाळी 6 वाजता
- पाच तास पंचगंगा नदीचे पाणी स्थिर
#कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाने थोडी उसंत घेतली आहे. त्यामुळे, पंचगंगा नदीच्या पाणी पातळी न वाढता रात्री 1 ते आज 25 जुलै 2023 रोजी सकाळी 6 पर्यंत 40 फूट 4 इंचावार स्थिर राहिली आहे. तसेच 82 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
#Kolhapur #Pune #mumbai #Goa #Maharastra #Karnataka
“You have Siraj, you have Umran Malik. Umesh also bowled better. The bowlers India are banking on, I don't think they are reliable":Salman Butt
#cricketnews#CricketTwitter#indvsaus
शिवसैनिक बाळासाहेबांचे वास्तव्य राहिलेल्या मातोश्रीवर कधीच टीका करत नाहीत...आम्हीच खरे म्हणणारे मातोश्रीवर पण टीका करू लागले... फुटीरांचा वैचारिक गोंधळ उडाला आहे. @ShivSena@OfficeofUT@AUThackeray
हा वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीचा विजय…!
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटीबद्ध…
#MaharashtraFirst