दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजीच्या दैनिक हिंदुस्थान, दैनिक देशोन्नती, दैनिक स्मार्ट विदर्भ या प्रसिद्ध वृत्तपत्रात बातमी प्रकाशित केल्याबद्दल संपादक साहेबांचे मनःपूर्वक आभार..
#NSSSGBAU#NSSState#NSSCentral#NSSMaharashtra
समाजकार्य महाविद्यालय बडनेरा, अमरावतीच्या "गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदान (लिंग निवड प्रतिबंध कायदा) बाबत जनजागृती" या विषयावर पथनाट्य सादरीकरण स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक
#nsssgbau#nsssatate#nssstate
राष्ट्रीय सेवा योजना विभाग, समाजकार्य महाविद्यालय बडनेरा,अमरावती आयोजित "गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदान (लिंग निवड प्रतिबंध कायदा) बाबत जनजागृती" या विषयावर पथनाट्य स्पर्धेचे मा.अविश्यांत पंडा (सीईओ,जी.प.)यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. #nsssgbau#nssstate#nsscentral#cm
स्त्री-भ्रूणहत्या विषयावर पथनाट्य स्पर्धेचे मा. अविशांत पंडा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्या हस्ते थाटात उद्घाटन #nsssgbau#nssstate#nsscentral
मा. श्री. अविश्यांत पंडा (भाप्रसे-मुख्य कार्यकारी अधिकारी) जिल्हा परिषद अमरावती यांना "स्त्री-भ्रूणहत्या (लिंग निवड प्रतिबंध कायदा)" बाबत जनजागृती कार्यक्��माचे आमंत्रण पत्रिका देताना डॉ. राजकुमार दासरवाड व ॲड. प्रणिता भाकरे #NSSsgbau #nsssatate #nSSign_official
मा. डॉ. दिलीपजी मालखेडे सर (कुलगुरु), संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, मा. डॉ. विजयकुमार चौबे सर (प्र. कुलगुरु),मा. डॉ. तुषार देशमुख सर (कुलसचिव), या मान्यवराना 'स्त्री-भ्रणहत्या' या विषयावर पथनाट्य स्पर्धेचे आमंत्रण पत्रिका देताना डॉ. राजकुमार दासरवाड #nss#nsssgbau