Safety risk for school children and residents! A 300m stretch near Our Lady of Health High School, Sahar Village ,Andheri(E) is pitch dark as 8 streetlights have been dead for months. Requesting immediate inspection & repair. @mybmc@Adani_Elec_Mum @WardKEast @MumbaiPolice
सहारगांव येथील चर्च पाखाडी रोड क्र.3 आणि बीएमसी मैदान जवळील रस्त्यावरील सर्व दिवे बंद आहेत.
कृपया त्वरित दुरुस्ती करावे.
@Adani_Elec_Mum
Poll No.QAU004025
आज सहार गाव येथे तिरंगा सन्मान यात्रे मध्ये कार्यकर्त्यांसमवेत सहभागी झालो.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त काढलेल्या या यात्रेत तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.
'स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव' औचित्य साधून मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून #हर_घर_तिरंगा_अभियान अंतर्गत मा. @poonam_mahajan आणि मा. @parag_alavani यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्र.86 मधील रहिवाशी आणि व्यापाऱ्यांना आपल्या तिरंग���याचे 🇮🇳वाटप करण्यात आले.