प्रखर राष्ट्रभक्त, महान स्वतंत्रतता सेनानी, समाजसुधारक, लेखक, कवी स्वातंत्र्यवीर विनाययक दामोदर सावरकरजीं च्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
#VeerSavarkar#mumbaibjp
मतदारसंघातील वॉर्ड क्र ८३ येथील #आंबेवाडी परिसरातील पायवाटा व गटार दुरुस्ती कामाचे #भूमीपूजन आज करण्यात आले.
याप्रसंगी विलास करमळकर, एन सुरेशन, सुनीता कळविकट्टे, शुक्लेश गोस्वामी, रोहित देशमुख, संदेश साळीस्तेकर, सानिका साळीस्तेकर आदी स्थानिक #भाजपा कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
#Development #BetterMumbai
#VileParle #PublicWorks
#BJPMumbai #VikasitMumbai #MumbaiDevelopment
#GoodGovernance #PublicWelfare
मतदारसंघातील वॉर्ड क्र ८३ येथील संजय गांधी नगर परिसरातील पायवाटा व गटार दुरुस्ती कामाचे #भूमीपूजन आज करण्यात आले.
याप्रसंगी विलास करमळकर, एन सुरेशन, सुनीता कळविकट्टे, शुक्लेश गोस्वामी, रोहित देशमुख, संदेश साळीस्तेकर, सानिका साळीस्तेकर आदी स्थानिक #भाजपा कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
#Development #BetterMumbai
#VileParle #PublicWorks
#BJPMumbai #VikasitMumbai #MumbaiDevelopment
#GoodGovernance #PublicWelfare
कॉंग्रेसने षडयंत्र रचून भगवा दहशतवादाचा खोटा नरेटिव्ह तयार करण्याचा जो प्रयत्न केला, तो किती खोटा होता हे आज न्यायालयाच्या निकालाने उघड झाले आहे- मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
#MalegaonVerdict
उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यातील विले पार्ले विधानसभेच्या भाजपा पदाधिकारी आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत विविध विषयांवर मनमोकळी चर्चा केली.
India now boasts 1000+ km of metro networks across 23 cities, connecting regions and boosting urban mobility. PM Modi’s infrastructure revolution continues. #11YearsOfInfraRevolution
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, ज्ञानसूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..!
#babasahebambedkarjayanti
मुंबई उपनगरातील C1 Category तील महानगरपालिकेने पाडलेल्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास वर्षानुवर्षे रखडलेला असल्यामुळे अशा इमारतींच्या संपादनासाठी कायदा, तसेच विमानतळ फनेल झोन बाधित इमारतींच्या पुनर्विकासासाठी Clubbing ची तरतूद संदर्भातील प्रश्न आज लक्षवेधीच्या माध्यमातून मांडले.
#अर्थसंकल्पीय #अधिवेशन
मार्च २०२५ #लक्षवेधी
संघटन पर्व...
विलेपार्ले विधानसभा आयोजित सदस्यता नोंदणी अभियानाची कार्यशाळा गोमंतक हॉल येथे पार पडली..
आजच्या कार्यशाळेला मुंबई भाजपा चे महामंत्री आणि मुंबई चे अभियानाचे प्रमुख माजी आमदार #SunilRane जी आणि आमदार #ParagAlavani जी यांचे मार्गदर्शन लाभले.
No 1 in India 👏
31% of total India FDI 👏👏
95% of 2023 numbers already achieved in six months 👏👏👏
Maharashtra is not losing business to other states, Maharashtra is consolidating it's No 1 position!