देश की हर जीत पर चुप्पी साध लेने वाले राहुल गांधी भारत के लोकतंत्र को नीचा दिखाने का कोई मौका नहीं छोड़ते। 14 नवंबर को हैदराबाद में आयोजित एक समिट में जब एक विदेशी नेता भारत के लोकतंत्र और जनादेश का उपहास उड़ा रहा था, तब राहुल गांधी ताली बजा रहे थे।
जो देश की जीत पर चुप रहे और देश के अपमान पर तालियां बजाए, उसे जनता कभी सत्ता की चौखट तक भी नहीं पहुंचने देगी!
माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे अचानक जाणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी कधीही भरून न निघणारी हानी आहे. - मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह
पूर्व उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार इनका अचानक चले जाना, पूरे महाराष्ट्र के लिए अपूरणीय क्षति है। - मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह
(लोकनेता अजितदादा पवार इनके अर्धाकृति पुतले का अनावरण एवं प्रवेश द्वार का नामकरण | पुणे | 16-11-2026)
@AmitShah
#Maharashtra #Pune #AjitPawar
भाजप उत्तर मध्य मुंबई जिल्हा सचिव श्रीमती शुभांगी भावे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी, आनंदी आणि यशस्वी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏✨
#पार्ले#महोत्सव#रौप्यमहोत्सवीपार्लेमहोत्सव
आपण सर्वजण वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो, तो आपल्या सर्वांचा लाडका पार्ले महोत्सव यंदा आपले रौप्यमहोत्सवी (२५ वे) वर्ष साजरे करण्यासाठी सज्ज झाला आहे!
येत्या १९ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२६ दरम्यान हा भव्य महोत्सव विविधरंगी आणि वैविध्यपूर्ण स्पर्धांची मेजवानी घेऊन आपल्या भेटीला येत आहे.
आपल्या नेहमीच्या परंपरेप्रमाणे, आज मंगळवार दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी पार्ले महोत्सवाच्या कार्यकर्त्यांसमवेत २५ व्या पार्ले महोत्सवाचा पहिला प्रवेश अर्ज 'श्री पार्ले विनायक' चरणी अर्पण करून शुभाशिर्वाद घेतले आणि महोत्सवाचा शुभारंभ केला.
या प्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेते श्री. पुष्कर श्रोत्री, सुविख्यात पार्श्वगायिका श्रीमती वैशाली सामंत, 'भारत श्री' श्री. शाम रहाटे तसेच पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे श्री. अनिल गानू व पार्ले हिंदू देवालय मंडळाचे विश्वस्त श्री. शिरीष गानू यांची सन्मानीय उपस्थिती लाभली.
तसेच, वैयक्तिक, समूह आणि दिव्यांग विशेष स्पर्धांचे पहिले प्रवेश अर्ज स्वतः भरून या सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी हर्षद शंकर गोठणकर (दिव्यांग कलाकार व क्रीडापटू), सोहम फाटक (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू) आणि नताशा उदय जोशी (शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या रायफल शूटर) हे गुणवंतांचे प्रतिनिधी विशेष उपस्थित होते.
आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून आणि सहयोगातून हा ऐतिहासिक २५ वा पार्ले महोत्सव नक्कीच यशस्वी होणार आहे.
तरी, आपण सर्वांनी भा.ज.पा. जिल्हा कार्यालय, चित्तरंजन रोड, विलेपार्ले (पूर्व) येथील पार्ले महोत्सवाच्या कार्यालयाला अवश्य भेट द्यावी आणि विविध स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, ही विनंती!
अधिक माहितीसाठी भेट द्या:
Website:
https://t.co/Sz2EuXDy6a
Facebook:
https://t.co/R3CrtV70kh
Instagram:
https://t.co/gFgtQjBf2C
Youtube:
https://t.co/pbgLKeAr3x
काही नेत्यांकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी बिनबुडाचे आणि खोटे आरोप केले जात आहेत. आपल्या पक्षाचे संपलेले अस्तित्व वाचवण्यासाठी रचलेल्या या काल्पनिक कहाण्या महाराष्ट्राला नवीन नाहीत. अशा अपरिपक्व नेत्यांना आता उपचारांची नितांत गरज आहे.
@RRPSpeaks
@parag_alavani@Dev_Fadnavis बरोबर! @Dev_Fadnavis जीं वर खोटे आरोप करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न म्हणजे राजकीय दिवाळखोरीच!
जनतेने निवडून दिलंय कामासाठी, क्लृप्त्यांसाठी नाही. आत्मपरीक्षणाची गरज आहे! 🚩
@parag_alavani अगदी बरोबर साहेब!
मतभेद देशात असावेत, परदेशात नाही. परदेशात गेल्यावर आपण आधी भारतीय, नंतर पक्षाचे कार्यकर्ते. देशाची प्रतिमा मलिन करून राजकारण करणं हे कधीच योग्य नाही. #NationFirst 🇮🇳
#भाजपा विले पार्ले विधानसभा वॉर्ड क्र. ८२ च्या वतीने नगरसेविका जगदीश्वरी अमीन व माजी नगरसेवक जगदीश अमीन यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या ‘छठ पूजा’ उत्सवास सदिच्छा भेट देऊन भाविकांना शुभेच्छा दिल्या. 🙏🏻
याप्रसंगी संजय वाकोडे, परमात्मा गुप्ता, विकास तिवारी आदी स्थानिक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
#ChhathPuja2026 #Bhakti #Utsav #BJP #Vileparle #Ward82
राजकीय विरोध आणि केवळ प्रसिद्धीसाठी केला जाणारा खटाटोप यात मोठा फरक असतो. रोहित पवार यांच्याकडून सातत्याने होणारी बेताल वक्तव्ये, माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्यावर केलेले निराधार व सनसनाटी आरोप आणि एखाद्या दुर्घटनेचे राजकारण करण्याच्या प्रयत्नांमुळे सार्वजनिक चर्चेचा स्तर खालावत आहे.
जेव्हा स्वतःच्याच पक्षातील सहकारी आणि कार्यकर्ते तुमच्या भूमिकांना गांभीर्याने घेणे बंद करतात, तेव्हा चर्चेत राहण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या लढवण्याऐवजी आत्मपरीक्षण करणे अधिक गरजेचे असते. केवळ वाद निर्माण करून राजकीय अस्तित्व टिकवता येत नाही आणि निराधार आरोप करून जनतेचा विश्वास संपादन करता येत नाही.
@RRPSpeaks, एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्यावर एका मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची आणि अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे भविष्यातील मोठ्या पदांच्या महत्त्वाकांक्षेमागे धावण्यापेक्षा, जनतेने ज्या जबाबदारीसाठी तुम्हाला निवडून दिले आहे, त्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक उचित ठरेल
परम पूज्य संत शिरोमणी जलाराम बापा यांच्या जयंतीनिमित्त विलेपार्ले पश्चिम, मोहन व्हिला येथील मंदिरात जाऊन दर्शन घेतले. 🙏🏻
याप्रसंगी नगरसेवक अनिष मकवानी, राजेश मेहता, हेमांग जांगला, समीर पारेख, चित्रेश मुलाजी, तपन मेहता, आनंद स्वामी यांसह स्थानिक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
#JalaramBapa #JalaramJayanti #VileParle #ParagAlavani
राहुल गांधींना मी सल्ला देऊ इच्छितो की, आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर अशा प्रकारे भारताची बदनामी करून तुम्हाला सत्ता मिळणार नाही. – मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह.
राहुल गांधी इनको सलाह देना चाहता हूँ कि इस तरह से अंतरराष्ट्रीय मंचों पर भारत को बदनाम करकर आपको सत्ता नहीं मिलेगी - मा. गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह
(मा. गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह इनका संबोधन | पुणे | 15-11-2026)
@AmitShah
#Maharashtra #Pune
जय जोहार 🙏
भगवान बिरसा मुंडा की जयंती के अवसर पर महामहिम राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू जी, मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, उप राष्ट्रपती मा. सीपी राधाकृष्णन जी और लोकसभा अध्यक्ष ओम बिरला जी इन्होंने संसद परिसर स्थित प्रेरणा स्थल पर पुष्पांजली अर्पित की।
इस अवसर पर आदीवासी कलाकारों ने भारत की समृद्ध जनजातीय विरासत और पारंपरिक कलाओं को खूबसूरती से सादर किया।
@rashtrapatibhvn@narendramodi@VPIndia@ombirlakota
#JanjatiyaGauravDiwas
नगरसेवक डॉ. नितेश राजहंस सिंह जी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज तलाव, कुर्ला पश्चिम येथे आयोजित करण्यात आलेल्या पवित्र ‘छठ पूजा’ महोत्सवास सदिच्छा भेट देऊन उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी आमदार राजहंस सिंह जी, आमदार दिलीप लांडे जी, भाजपा मुंबई उपाध्यक्ष महेश पारकर, जिल्हा अध्यक्ष वीरेंद्र म्हात्रे, बेस्ट समिती सदस्य अजय सिंह, आदी स्थानिक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
#ChhathPuja2026 #ChhathMahotsav #Kurla #Mumbai #BJP #Bhakti #Utsav
आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर देशहितासाठी व्हायला हवा, देशाची प्रतिमा मलिन करण्यासाठी नाही!
परदेशात भारताबद्दल नकारात्मक भूमिका मांडून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न योग्य नाही. - केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा. अमित शाह जी
#AmitShah#RahulGandhi#NationFirst#BJP#India
ज्यांनी स्वतःच्या आयुष्यातील दुःखांचा डोंगर बाजूला सारत हजारो अनाथ मुलांना आपल्या पदराखाली घेतले आणि त्यांना ‘आई’चे छत्र व हक्काचे घर दिले, त्या मायेचा अखंड झरा असणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका, अनाथांची माय स्व. सिंधुताई सपकाळ यांना जयंतीनिमित्त शत शत नमन!
तुमचे विचार आणि कार्य आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील. 🙏💐
#सिंधुताई_सपकाळ #SindhutaiSapkal