@PMCPune ,@IncomeTaxPune ,@FDA_MAHARASHTRA हा शॉप मालक ऑनलाईन व्यवहारास मनाई करतो फक्त कॅश द्या म्हणतो.चांगली वागणूक व स्वच्छता नाही सदर शॉप वर कारवाई करावी Shop no 11 Navrang plaza Sawant petrol pump near Tingre nagar Vishwantriwadi, Pune, Maharashtra 411015
@FDA_MAHARASHTRA I am writing to raise a concern regarding my recent purchase at *Vishrantwadi branch.*
I purchased sweets worth *more than Rs. 2000 at chitale bandhu*, but I was surprised to know that *no free carry bag was provided.* I was asked to pay extra for the bag.
@MSEDCL@CMOMaharashtra प्रतीक नगर मोहन वाडी सैनिक नगर येरवडा विश्रांतवाडी या भागामध्ये वारंवार महावितरणचा विद्युत पुरवठा खंडित करत आहेत जरा याकडे लक्ष द्यावे.
@PMCPune@Dev_Fadnavis पुणे मुंबई मध्���े मोठमोठ्या सोसायटी गणपतीच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात वर्गणी गोळा करत आहेत जबरदस्तीने 2000/3000 हजार रुपये प्रत्येक फ्लॅट मागे. 50लाख खर्च करतात गणपती उत्सवात. चौकशी झाली पाहिजे. Siddheshwar society, सुरभी टाउनशिप विश्रांतवाडी pune.
@CPPuneCity@PuneCityPolice काल संध्याकाळी 5:30pmसंगमवाडी बाळासाहेबठाकरे चौक सिग्नल जवळ पोलीस भर पावसात कारवाई करत होते स्पीड मध्ये असलेल्या गाड्यांना महिला वॉर्डेनर अडवत होते.पावसात रेनकोट सांभाळायचा की हेल्मे��? स्पीड मधील गाड्यांना अडवताना एखादी गाडी घसरली किंवा अपघात होऊ शकतो.
@KankavliS@CMOMaharashtra फोंडा कणकवली रोड करूळ दिवसा रात्री ६/७ तास वीज खंडीत करत आहे कोणत्या कारणासाठी ही करत आहे याची चौकशी व्हावी. कणकवली विभाग चौकशी करावी
@mybmcWardN@misanjayghadi घाटकोपर पूर्व पंतनगर बिल्डींग नंबर 34,35,37 या बिल्डिंगच्या मागील बाजूस जो काही वेस्ट मॅनेजमेंट किंवा सी-वेस्ट ट्रीटमेंट हे जे काही बिल्डिंगच्या आवारामध्ये सिस्टम आहे त्यामधून दुर्गंधीचा प्रादुर्भाव होत आहे तरी आपण याची खात्री करावी आणि तत्काळ कारवाई
@MSEDCL वेबसाईटवर बिल बघण्यासाठी ओटीपी करण्यात आलं ह्यामुळे बिलाचा तपशील पाहण��यास अडचण निर्माण होते.भाडेकरूनि बिल कसे बघावे.एकीकडे डिजिटल करण्यावर भर आहे.छापील बिल पण देण्यासाठी go green पर्यावरण वाचवा असे सांगण्यात येते.कृपया ह्यावर लक्ष द्यावे OTP रद्द करावा बिल पाहण्यासाठी
@PuneCityTraffic दिवसेदीवस धानोरी रोड ला ट्रॅफिक ची समस्या वाढत आहे खासकरून शनिवार व रविवारी विठ्ठल मंदिर धानोरी गाव, पोरवाल रोड,धानोरी फिश मार्केट,भारत ढाबा इथे वाहतूक पोलिसाची गरज आहे.सध्या स्थिती मध्ये संख्या बल कमी पडत असून ट्रॅफिक मागे वाढत जात आहे. त्यात वाहने लेन ची शिस्त
@ARC_Pune black jersey cow leg injured not any movement please kindly follow up. She are seating since last 3 days at one place Opp. Nandan Euphoria Society दशरथ नगर हवालदार मळा पूल सिद्धेश्वर चौक टिंगरे नगर पुणे 411015