Had an excellent interaction with members of Laghu Udyog Bharati, Maharashtra Pradesh in Pune on the role of MSMEs in building a $1 trillion Maharashtra economy.
MSMEs are the backbone of our economy,
creating jobs, driving innovation and powering growth across our districts. Maharashtra’s trillion-dollar aspiration will be realised by empowering our entrepreneurs to scale, adopt technology and compete globally.
Thank you to all participants for an insightful and energising discussion.
The road to a $1 trillion Maharashtra runs through millions of ambitious MSMEs that dare to dream bigger, innovate faster and sell to the world from Maharashtra.
#MSMEs #Maharashtra #Entrepreneurship #OneTrillionDollarEconomy
🚌 Why Pendulum Impact on Bus Cabs Matters:
The pendulum crash test assesses how a bus’s front struc. behaves during a collision. It helps predict cabin deformation, occu safety & overall struc strength.
While mny safety std focus on psngr well-being, driver safety is must.
@PMCPune ढिसाळ कारभार. कोणीही वार्ड ऑफिस मध्ये नसते....तक्रार घेत नाहीत. स्वतः केलेल्या चुकांचे भुर्दंड सामान्य जनतेच्या माथी बसतो. माझा एरिया चुकवला आहे आणि त्या आधारे टॅक्स लावला आहे. पुणे मनपा मध्ये सगळ्यांना हे माहीत आहे., अनेक अर्ज देऊन झाले पण काही फरक पडत नाही.
@PMCPune my property tax is wrongly calculated since 2017. I am giving extra property tax even after submitting all legal documents. Plz look into the matter immediately. Property ID and other details in below image.
स्पेस अलर्ट -आज रात्री ९!
परब्रह्म नादब्रह्म शब्दब्रह्म!
ज्याच्या नावातच नाद आणि शब्द अश्या परब्रह्माच्या दोन्ही रुपांची अभिव्यक्ती आहे असे भगवान राम यांच्या आगमनाचा आनंद साजरा करताना राममंदिर परीसरात महाराष्ट्राच्या ढोल ताशांचा नाद घुमवणार्या श्रीराम पथकासोबत करुया चर्चा , रावसाहेब कट्ट्यावर!
लिंकवर(पहिल्या कमेंटमधे) जरुर रिमाईंडर सेट करा
Kudos to the Shreeram Pathak's troupe from Pune, who had a great opportunity and presented an unforgettable performance at the Shree Ram Janmabhoomi Mandir at Ayodhya. 🛕
We are proud of you Shriram Pathak.
...............................
पुणे से गए श्रीराम पथक (पुणेरी ढोल तथा ध्वजपथक) ने
श्री रामजन्मभूमि मंदिर, अयोध्या में रामलला की प्राण प्रतिष्ठा समारोह के अवसर पर जोरदार अविस्मरणीय वादन प्रस्तुति दी। इस प्रस्तुती में सम्मिलित सभी का हार्दिक अभिनंदन!!
श्रीराम पथक पर हमें गर्व है।
......................
पुण्यातील श्रीराम पथकाला (पुणेरी ढोल तथा ध्वजपथक) अयोध्येत नुकत्याच झालेल्या श्रीरामजन्मभूमी मंदिरातील श्रीरामलल्लांच्या पुनर्प्रतिष्ठा सोहळ्यात वादन करण्याची देवदुर्लभ संधी मिळाली आणि त्यांनी अप्रतिम वादन प्रस्तुती केली. श्रीराम पथकाच्या या चमूचे मन:पूर्वक अभिनंदन.
#JayShriRam @ShriRamTeerth #ayodhyarammandir #PuneriDhol #SMUpdate
अभिमानास्पद....!
पुणे शहरात ढोल ताशा पथकांचे वेगळेच आकर्षण आहे. गणेशोत्सवाची चाहूल लागली की, पुणेकरांना वेध लागतात ते ढोल पथकाचे! ढोलताशा सारख्या पारंपरिक वाद्याने पुण्याच्या गणेशोत्सवाचं वैभव अजून वाढवलं आहे. आता या ढोल पथकाचा निनाद अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेवेळी पाहायला मिळणार आहे. त्यासाठी पुण्यातील सर्वाधिक लोकप्रिय आणि पुण्याच्या ढोलताशा पथकांमधील सर्वात जुने श्रीराम पथक हे अयोध्येमध्ये होणाऱ्या प्रभू श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमांमध्ये वादन करण्याकरता जाणार आहे. श्रीराम पथकाला रामसेवेची संधी मिळणं हे सर्व पुणेकरांसाठी आणि महाराष्ट्राच्या वाद्य संस्कृतीचा गौरव वाढविणारे आहे. आज या पथकाच्या संयोजकांची माझ्या निवासस्थानी भेट झाली. त्या सर्वांचे ही अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
Do u wish to switch your job profile from CAD engr to CAE analyst? Gr8 decision bt rmmbr, u should consider learning CAE w/o quitting ur existing JOB.
The mental stability you have in a JOB is unmatched. This ll allow you 2 make steady progress in CAE. https://t.co/MJykzO0SSc