पुण्यातील शाळांमध्ये असे संदेश दिले जात आहेत: सध्या पुण्यात एक दिवसाआड पाणी येत असल्याने, मुलांनी घरूनच पाण्याच्या दोन बाटल्या भरून आणाव्यात. तहान भागावी म्हणून तुम्ही सोबत खडीसाखर ठेवू शकता.
#drought#ElNiño#maharashtra#monsoon#sakal
@wankhedeprafull@Rokhthok_Onkar कोल्हापूर जिल्हा सफारी संस्कृती:
वर्ष १: लग्नातील मुख्य पेहराव. बायकोच्या आदेशाप्रमाणे निवडक सणवार
वर्ष २: सासुरवाडीचे सणवार
वर्ष ३: गावातले कार्यक्रम
वर्ष ४: छोट्या सफारीकरांचे जावळ. नियमित वापर सुरू
वर्ष ५: उस पाला काढण्यास सुरक्षित पेहराव असा शोध. मग शेतातील छपरातच रवानगी
@wankhedeprafull जैव इंधन वाटर पूर्वापार. स्वातंत्र्यानंतर रेशनवर रॉकेल मिळण्यापूर्वी ग्रामपंचायत गावात एक चूल दिवसरात्र पेटवून ठेवी. त्यातील निखाऱ्याचा तुकडा प्रत्येक घराला देई. त्यावर घरची चूल चाले. शेणकुट, कांडीकोळसा, वायू असा जैवइंधनप्रवास पुढे कदाचित शेणाचा १ अणु दिवसभराची चूल पेटवेल.
@Dev_Fadnavis ओम शांती।
भावपूर्ण श्रद्धांजली।
शेती-मातीशी नाळ असलेले,
प्रशासनाकडून काम करवून घेणारे,
नेहमीच कार्यतत्पर राहिलेले असे
आणि आगामी दोन दशके महाराष्ट्राचा राजकीय गाडा ओढण्याची धमक असलेले नेतृत्व आज काळाने हिरावून घेतले.
पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली।
@narendramodi ओम शांती।
भावपूर्ण श्रद्धांजली।
शेती-मातीशी नाळ असलेले,
प्रशासनाकडून काम करवून घेणारे,
नेहमीच कार्यतत्पर राहिलेले असे
आणि आगामी दोन दशके महाराष्ट्राचा राजकीय गाडा ओढण्याची धमक असलेले नेतृत्व आज काळाने हिरावून घेतले.
पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली।