या कार्यक्रमाचे भूमिपूजन वन मंत्री श्री. सुधीरजी मुनगंटीवार, मुंबई उपनगर पालकमंत्री श्री मंगलप्रभातजी लोढा, खासदार श्री गोपाळ जी शेट्टी आदी मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहावे.
विधान परिषद गटनेते आणि भारतीय जनता पार्टी मागाठाणे विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय श्री. प्रविणजी दरेकर यांच्या संकल्पनेतून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात साकारण्यात येणाऱ्या वन ग्रंथालयाचे भूमीपूजन आज दुपारी १ वाजता पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे भूमिपूजन वन मंत्री श्री. सुधीरजी मुनगंटीवार, मुंबई उपनगर पालकमंत्री श्री मंगलप्रभातजी लोढा, खासदार श्री गोपाळ जी शेट्टी आदी मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहावे.
बोरिवली येथील रायगड प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सवाला मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी भेट देवून देवीचे दर्शन घेतले. यावेळी आयोजक व भाजप नेते प्रविण दरेकर यांनी त्यांचे स्वागत केले.
#NavratriFestival#EknathShinde#Borivali