सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधान दादा आवताडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी समाधान दादा आणि परिवाराने आत्मीयतेने स्वागत करत ��ोकसभा विजयासाठी शुभेच्छा दिल्या. या भेटी दरम्यान लोकसभा निवडणूकीबाबत चर्चा झाली आणि आम्ही सर्व विजयासाठी जोमाने काम करू, असा निर्धार व्यक्त केला.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस शशीकांतजी चव्हाण, निवडणूकप्रमुख राजेंद्रजी सुरवसे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुदर्शनजी यादव, सुशांतजी हजारे, अंबादासजी कुलकर्णी, सुनील रत्नपारखी, आदित्यजी हिंदुस्थानी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#AbkiBaar400Paar
#RAMSatpute4Solapur
#Solapur #Akkalkot #Mohol #SolapurNorthCity #SolapurCityCentral #SolapurSouth #Pandharpur #SamadhanAutade
Praful Patel showed a big heart for Bhandara-Gondia's LokSabha seat...
भंडारा-गोंदियाच्या जागेबाबत प्रफुल्ल पटेल यांचे मोठे मन...
भंडारा-गोंदिया सीट को लेकर प्रफुल्ल पटेल ने बड़ा दिल दिखाया..
(Sunil Mendhe Nomination Filing Sabha | Bhandara | 27-03-2024)
#Maharashtra#Bhandara #Gondia #BJP #AbkiBaar400Paar
Modi Cares!
More than 3.32 crore beneficiaries have been paid through the Direct Benefit Transfer. For the first time, a cash incentive of Rs. 6,000 for the second girl child was introduced in PMMVY 2.0.
हे राम जयराम,
भाजपा को सबसे कम पैसा मिला हैं इलेक्टोरल बॉण्ड से, अगर आप ३०३ सांसद देखो या १७ राज्य सरकारें देखो या केन्द्र सरकार में सत्ता
कांग्रेस का पैसा ऐटने का तरीक़ा -
☑️राजीव गांधी फाउंडेशन
☑️MSP - Maximum $oros Price
☑️प्रियंका ने बनाये चित्र कॉरपोरेट को बेचो
☑️गाली दो, चंदा लो, धंदा दो मॉडल
क्या आप @AmitShah जी और @smritiirani जी के सवालों का जवाब दे सकते हैं ?
Humble tributes to a dynamic senior BJP leader and former MP of Pune, Girishbhau Bapat on his SmrutiDin...
भारतीय जनता पार्टीचे ��ंघर्षशील व अष्टपैलू नेतृत्व
माजी खासदार स्व.गिरीशभाऊ बापट यांना प्रथम स्मृतिदिनी विनम्र आदरांजली…
#Maharashtra #Pune #bjp #GirishBapat
अखिल भारतीय अग्रवाल संमेलन, मुंबई महानगर आयोजित हास्य संमेलन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहिलो.
वरळीतील नेहरू सेंटर ऑडिटोरियम येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात कवितांचे सादरीकरण केले.
१० वर्षापूर्वी नॉन-सब्सिडाइज्ड गॅसची किंमत १२४५ रुपये होती आणि सब्सिडाइज्ड गॅसची किंमत १०५० रुपये होती त्यावेळी देशात १४ कोटी गॅसची कनेक्शन्स होती. काँग्रेसच्या महिला प्रवक्त्याने तर गरिबांसाठी गॅस कनेक्शन नाहीच अशा आशयाचं संतापजनक वक्तव्य केलेलं.
काँग्रेसच्या ६ दशकात १४ कोटी गॅसची कनेक्शन्स आणि मोदी सर��ारच्या १० वर्षात ३१ कोटी एवढी दुपटीने वाढली. आज रोजी गॅसची किंमत ८०० रुपये आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत, १० कोटीपेक्षा अधिक महिलांना ३०० रुपयांची सबसिडी देऊन ५०० रुपयात गॅस उपलब्ध करून दिला आहे.
(ही सबसिडी थेट बँक खात्यात जमा होते, काँग्रेस सारखी १ रुपयामागे ७५ पैसे न कापून घेता)
#PMUY #PhirEkBaarModiSarkaar #NarendraModi