झारखंड के कोडरमा जिले मस्जिद के इमाम मौलाना शहाबुद्दीन साहब की एक आक्रामक भीड़ के द्वारा हत्या कर दी गई मैं राष्ट्रीय अल्पसंख्यक विद्यार्थी संगठन की जानिब से झारखंड सरकार से आरोपियों के खिलाफ BNS section 103(2) के तहत कार्रवाई और मरहूम के परिवार की आर्थिक मदद की मांग करते हैं
सात जून की दरम्यानी रात को छत्तीसगढ़ के रायपुर के आरंग क्षेत्र में मवेशी ले जा रहे चांद मियां, गुड्डू ख़ान और सद्दाम क़ुरैशी को लिंचिंग करके मार दिया गया, अभी तक सभी आरोपी गिरफ्तार तक नहीं हुए हैं। भाजपा शासित यूपी के अलीगढ़ में भी समीरुद्दीन को लिंचिंग करके मार दिया गया। माॅब लिंचिंग की ये घटनाएं चार जून के बाद हुई हैं। क्या यह टार्गेट किलिंग है? सरकार को इन घटनाओं को गंभीरता से लेना चाहिए और दोषियों को सख्त सज़ा मिले, साथ ही पीड़ित परिवारों को मुआवज़ा मिले।
गुलाम नबी आझाद म्हणतात की काँग्रेसला लढता येत नाही,
आता ज्यांच्याशी काँग्रेसने लढायला हवं असं आझादांना वाटते त्यांचीच स्तुती आझाद करत सुटले.
मोठा केमिकल लोचा आहे यात..😀
शिवसेनेतल्या बंडाचं आणि सत्तांतराचं काय व्हायचं ते होऊ देत… पण दिल्लीसमोर महाराष्ट्राची ताठ मान वारंवार झुकता कामा नये, याचं भान शिंदे सरकारला ठेवावं लागेल. महाराष्ट्र काही ईशान्येकडचं छोटं राज्य नाही तर देशाची आर्थिक राजधानी असलेलं प्रगतीशील आणि आर्थिकदृष्ट्यासक्षम राज्य आहे!
साधा, ग्रामीण भाषा बोलणारा, गरिबीतून आलेला, ऑटो चालवणारा या गोष्टी म्हणायला चांगल्या वाटतात.
पण जेव्हा एक राष्ट्र किंवा राज्य चालवण्याची वेळ येते तेव्हा तिथे शिक्षण ही महत्वाची गोष्ट ठरतेच, राज्याचा प्रमुख शिकलेला नसला त्याचे परिणाम दिसून येतातच
@jorkar_vikas@Shailesh_Varmaa
तुमच्या आजूबाजूच्या गरजू आणि गरीब लोकांची विशेष काळजी घ्या. उद्या इंशाअल्लाह ईदचा आनंद प्रत्येक घरात यावा आणि जर तुम्ही याचे साधन बनलात तर तुम्हाला मित्र, नातेवाईक आणि सर्व प्रियजन मिळणे भाग्यवान आहे. सर्व भारतीयांना ईदच्या शुभेच्छा ️💐 प्रार्थनेत लक्षात ठेवा