#Pune विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे 2 हजार 292 क्विंटल अन्नधान्याची, 18 हजार 999 क्विंटल भाजीपाल्याची, 3 हजार 383 क्विंटल फळांची तर कांदा ,बटाट्याची 24 हजार 988 क्विंटल इतकी आवक झाली आहे. #puneuniversity#PuneFightsCorona
पिंपरी चिंचवड महापालिकेतील मास्क खरेदीचा चौकशी अहवाल सोमवारी (१३जुलै) आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यात दोन संस्थानी निकृष्ट दर्जाचे मास्क दिल्याचा ठपका ठेवण्यात आला असून त्यांना काळ्यात यादीत टाकण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, असे समजले #PCMC
दिवसभरात नवे ८२७ कोरोनाबाधित !
पुणे शहरात आज नव्याने ८२७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यात नायडू-महापालिका रुग्णालये ६७८, खासगी १४४ आणि ससूनमधील ०५ रुग्णांचा समावेश आहे. आजच्या ८२७ रुग्णांसह पुणे शहरातील एकूण संख्या आता २६ हजार ९०४ इतकी झाली आहे.#PuneFightsCorona#Punelockdown
कोरोनामुक्त संख्येने १६ हजारांचा टप्पा ओलांडला !
शहरातील ६०९ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून नायडू-पुणे महापालिका ४२२, खासगी रुग्णालये १७५ आणि ससूनमधील १२ रुग्णांच��� समावेश आहे.
एकूण : १६ हजार १८८
#PuneFightsCorona #Pune #coronavirus #Corona #CoronaVirusUpdates