हा अभिजित दिपके राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा Travel Vlog म्हणत होता, आणि याचे शेंबडे सपोर्टर राहुल गांधी जंतर मंतरला भेट द्यावी अपेक्षा करतात.
#Cjp
"पंडित नेहरू यांच्या वेळी पण गटार आणि नाले होते. पण ते कधी नाही बोलले की गटारीतून गॅस काढून चहा बनवा. कारण पंडित जी विज्ञानवादी होते"
@rautsanjay61 🔥🔥😂😂
अंध भक्तांबद्दल पण एक वाक्य आहे. नक्की ऐका 🤣
मीडियाने सांगितलं की मुलगी कुणाची आहे. आणि तिचे बाबा आयपीएस ऑफिसर आहेत.
पण हे आयपीएस ऑफिसर साठी जमलेले नाहीत मुलाच्या बाबासाठी जमलेत
मुलाचे बाबा कोण आहेत?
प्रशांत निलावर!!
ऋचा ग्रुप आणि अडाणींचा काय संबंध आहे जाणून घ्या
मग लक्षात येईल की पूर्ण कॅबिनेट एकत्र का आलय आणि मुख्यमंत्री फडणवीस असे का बसलेत
सर्व पत्रकारांना माहिती आहे तरीपण ते बोलत नाहीत का तर मालक कावतील
महाराष्ट्रातला हा सगळ्यात पावरफुल फोटो आहे
https://t.co/vogwrTeK8i
मोहित कंबोस इतक्या स्पीडने का पुढे चालला आहे याचं कारण लवकरच !!
मुख्यमंत्र्यांचा पैसा सांभाळणारी एक व्यक्ती ज्याचं निधन झालं आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीचे असेट फॅमिली च्या नावावर ट्रान्सफर न होता याच्या नावावर का ट्रान्सफर होत आहेत?
खास करून बार आणि रेस्टॉरंट
हे एक काळे सत्य आहे
मुख्यमंत्र्यांचे SRA प्रोजेक्ट मध्ये CM डायरेक्ट काय संबंध आहे ??
मुख्यमंत्र्यांचे जवळचे दोन लोक !!
एक अमोल काळे आणि दुसरा शशिकांत भोंगे
अमोल काळे थोडे बाजूला ठेवू
दोघे पण नागपूरचे !!
आणि शशिकांत भोंगे आस्पेक्ट मध्ये पार्टनर कसा आहे ?
महादेव रिअल्टर्स मध्ये पार्टनर कसा आहे ?
सुरवातीला आस्पेक्ट मध्ये दोन डायरेक्टर होते एक शशिकांत भोंगे आणि दुसरा सुकुमार शेट्टी
सुकुमार शेट्टी म्हणजे मोहित कंबोज आपले नाव वाचवायला उभा केलेला माणूस
शशिकांत भोंगे म्हणजे अनाजीपंत
अजून भरपूर माहिती अनाजीपंत रिअल्टी बद्दल
#गजाभाऊ_थांबत_नसतो
जे पुण्यातल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबीत दिवस काढणाऱ्या रॅपरला मराठी भाषेचं महत्व समजतंय ते आलिशान बंगल्यात राहणाऱ्या महाराष्ट्र भाजपच्या "भिकारचोट" आमदार, खासदारांना का नाय समजत..???
“de-escalate” शब्द पाहून ज्यांच्या ज्यांच्या तळपायाची आग मस्तकात जात आहे, त्यांनी हातात बंदुका घेऊन स्वतः पाकिस्तानवर हल्ला करावा..
भारतीय सेना ही तुमच्या मॅनहूड फॅण्टसीज ॲक्ट आऊट करण्यासाठी नाहिये.. स्वतःच्या फ्याण्टस्या स्वतः पूर्ण करा, दुसऱ्याच्या लेकरांच्या जीवावर नाही..