Chatrapati Udayan Maharaj
आपण आपल्या भाषणामध्ये कृष्णा खोरे विकास प्रकल्प संदर्भात जलनायक म्हणून उराला वाळू चोळणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे आपले त्रिवार अभिनंदन प. महाराष्ट्रातील बराच दुष्काळी भाग आज ओलित सिंचनाखाली आहे.याचे खरे श्रेय जाते ते लोकनेते मुंडे साहेबांना
उद्योग मंत्री मा. श्री उद��� सामंत साहेब यांना वाढदिवसाच्या🎂🎂🎂🌹🌹 शुभेच्छा देताना.
भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री धनंजय ओंबासे,युवा अध्यक्ष श्री प्रतीक सुहास गोसावी, विदर्भ विभाग अध्यक्ष श्री महेश गिरी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
हिंमत आमदार गोरे दाखवतील का ? हा निर्णय गोरे यांनी बदलवून आणला तर त्यांची सरकारी दरबारची 'लायकी'ही लोकांना कळेल. मंत्रीपद मिळविण्यासाठी त्यांची धावपळ चालू आहे. तशीच धावपळ माणदेशी लोकांच्या हितासाठी सुद्धा त्यांनी करायला हवी.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@ShivSena
भाजपचे आमदार @Jaykumar_Gore यांनी नवे सरकार सत्तेत येताच स्वत:वरील एट्रॉसिटीची कारवाई रोखण्यासाठी पोलीस अधिकारी बदलला. पण माणदेशी माणसांना मिळणारी MIDC रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतला आहे, आपल्याच मतदारांच्या हिताचा हा निर्णय बदलविण्याची
माणदेशी जनतेवर फार मोठा अन्याय होतोय. नव्या मुख्यमंत्र्यांना कुणीतरी मिसगाईड केलंय. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताना ते म्हणाले होते, शेतकरी - कष्टकऱ्यांसाठी हे सरकार... १
एकनाथ शिंदेंचा विचित्र निर्णय https://t.co/5gnNoBV0gn
काम करेल. मग आमच्या माणदेशाने मुख्यमंत्री महोदयांचे काय घो���डे मारलंय. मुख्यमंत्री महोदय (@mieknathshinde), आमची संभाव्य MIDC आम्हाला परत द्या, नाहीतर माणदेशी जनता पेटून उठेल.
माणदेशी बांधवानो, संघर्षाला तयार राहा. पहिले मी टाकतोय. संघर्ष समितीची निर्मिती करण्याचा