ठाण्यात तापमान ३० ते ३९°c पर्यंत जात असल्याने सकाळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे गर्मीने हाल होताना दिसतंय. त्यामुळे कृपया तत्काळ याबाबत विचार करावा.
@Central_Railway@drmmumbaicr
Thane station, Platform Number 4 (Pole number 19B)
Near pole number - 33/203
Main Footover bridge जवळील पंखा सुरू झाला त्याबद्दल अत्यंत आभारी आहे.
परंतु Pole number 19B व 20B यांच्या मध्ये कृपया साध्या पंख्याची व्यवस्था करण्यात यावी, ही विनंती.
@drmmumbaicr@Central_Railway
भर उन्हाळ्यात पंखा बंद! प्रवासी गर्मीने हैराण!
कृपया दखल घ्यावी...
Thane station
Platform Number 4 (Pole number 19B)
Near pole number - 33/203
Main Footover bridge
@drmmumbaicr@Central_Railway
#जैन समाज #हिंदू आहे की, स्वतंत्र धार्मिक ओळख असलेला समुदाय, या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे...
वाचा सविस्तर :-
https://t.co/jEyUF4tosV
#jain#hindu@MPLodha
सकाळी ७.४५ - ८.०० वाजायच्या सुमारास टीएमटीची ही बस ठाणे रेल्वे स्थानक परिसरात आली होती. अत्यंत वाईट परिस्थितीत काळा धूर या बसमधून सोडला जात होता.
(१/२)
Location :- Thane Railway Station (Bus Stop)
TMT Bus Number :- MH 04 HY 7020
नेपाळमध्ये होत चाललेली इस्लामची ही वाढ म्हणजे नेपाळच्या राष्ट्रीय, धार्मिक आणि सांस्कृतिक वारश्यासाठी धोक्याची घंटा आहे. नेपाळची हिंदू ओळख पुसण्याचा जिहाद्यांकडून रचला जात असेलला कट हा नेपाळसाठी, समस्त हिंदुत्वासाठी धोक्याची घंटा आहे.
#Nepal#Bharat#Islam#Hindu#Culture#News #MahaMTB