वरळी कोळीवाड्यातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे त्यामुळे Bmc ने याकडे लक्ष दिले पाहिजे . गेले एक ते दीड महिना काँट्रॅक्टर रस्त्याचे काम अर्धवट टाकून गायब झाला आहे.
Please check attached work order end date ?
@mybmcWardGS@mybmc@Dev_Fadnavis@mieknathshinde@AGSawant
माननीय @mybmcWardGS@mybmc वरळी कोळीवाड्यातील स्मशान भूमीतील लाईट नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना अंत्यविधी करताना रात्रीचा वेळी नाहक त्रास सहन करायला लागत आहे तरी लवकरात लवकर यांच्याकडे जातीने लक्ष द्यावे हि नम्र विनंती
माननीय @mybmcWardGS वरळी कोळीवाडयातील मुख्य रस्ता पावसाळ्यात त्यावरील डांबर वाहून गेला त्याचा त्रास गर्भवती महिलांना ,ज्येष्ठ नागरीक शाळकरी मुलं ,दुचाकीस्वरांना व स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे @AUThackeray
वरळी सीफेस जवळील जे के कपूर चौक येतील BMC board ची लादी पडून एका लहाण मुलीचीच डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तरी तातडीने त्याकडे लक्ष देण्यात यावे. @mybmcWardGS@AshishChemburk1@misunilshinde@mybmc
धन्यवाद दादर पोलीस ठाणे 🙏🏻
काही दिवसा पूर्वी मी माझ्या फॅमिल मधील व्यक्तीचा फोन हरवल्याची तक्रार नोंदवली होती. तरी दादर पोलीसांनी त्याचा तपास करून . काल तो सुपूर्त केला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 सलाम तुमच्या कार्याला
@CPMumbaiPolice@MumbaiPolice
माननीय @mybmcWardGS@myBESTElectric वरळी कोळीवाड्यात NSC बिल्डिंग व्हीबी वरळीकर रस्त्याची स्ट्रीट लाईट गेले २ ३ दिवसापासून नाही आहे तरी रात्रीच्यावेळी येथे खूप काळोख पडत आहे त्यामुळे रात्रीचा वेळी येतुन येणे जाणे त्रासदायक ठरत आहे तरी त्याकडे तातडीने लक्ष द्यावे हि विनंती
माननीय @mybmcWardGS@mybmc वरळी कोळीवाड्यातील तीन बत्ती नाक्यावरील MTNL ची कॅबिन अत्यंत गंभीर कधीही पडेल या अवस्थेमध्ये आहे ही कॅबिन मुख्य रस्त्याला असल्यामुळे तेथे सतत लोकांची वर्दळ सुरु असते त्यामुळे कोणाला त्यापासून इजा होऊ शकते त्यामुळे त्यावर तातडीने उपायोजना कराव्या
माननीय. @myBESTElectric वरळी कोळीवाड्यातील स्मशान भूमीतील लाईट नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना अंत्यविधी करताना रात्रीचा वेळी नाहक त्रास सहन करायला लागत आहे तरी लवकरात लवकर यांच्याकडे जातीने लक्ष द्यावे हि नम्र विनंती
माननीय @mybmcWardGS@mybmc वरळी कोळीवाड्यातील स्मशान भूमीतील लाईट नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना अंत्यविधी करताना रात्रीचा वेळी नाहक त्रास सहन करायला लागत आहे तरी लवकरात लवकर यांच्याकडे जातीने लक्ष द्यावे हि नम्र विनंती
माननीय @mybmcWardGS वरळी कोळीवाडयातील मुख्य रस्ता पावसाळ्यात त्यावरील डांबर वाहून गेला आज पावसाळा संपून महिने झाले तरी रस्ता दुराव्स्तेत आहे. यामुळे त्याचा त्रास गर्भवती महिलांना ,ज्येष्ठ नागरीक शाळकरी मुलं ,दुचाकीस्वरांना व स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे @AUThackeray
माननीय @mybmcWardGS वरळी कोळीवाडयातील मुख्य रस्ता पावसाळ्यात त्यावरील डांबर वाहून गेला आज पावसाळा संपून महिना झाला तरी रस्ता दुराव्स्तेत आहे. यामुळे त्याचा त्रास गर्भवती महिलांना , ज्येष्ठ नागरीक शाळकरी मुलं , दुचाकीस्वरांना व स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे
@mybmc
माननीय @mybmcWardGS वरळी कोळीवाड्यामध्ये केशरीनाथबुआ भाये मार्ग या मुख्य रस्त्यावर पावसामुळे डांवर निघून मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत त्यामुळे दुचाकी चालकांना तसेच रस्त्याने चालनाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे तरी लवकरात लवकर समस्यांचे निराकरण करावे नम्र विनंती
माननीय @mybmcWardGS वरळी कोळीवाडा , गोंन्टा गल्ली समोरील गटार लाईन तुंबली आहे. त्यामुळे गटाराचे पाणी पूर्ण परीसरात पसरून दुर्गंधी सुटली आहे. तरी तातडीने समस्यांचे निराकरण करावे. हि नम्र विनंती
@mybmcWardGS
बोलून नाही.. करून दाखवले!
मुंबईत मुसळधार पाऊस पडत असतांनाही मुंबई #तुंबली नाही. त्यामागे @AUThackeray या युवानेतृत्वाचे अथक परिश्रम आहे हे विरोधकही मान्य करीत आहेत..!! ❤️
@ShivSena@ShivsenaComms