@ashaysant अत्ता मंदिर बनवलं च आहे तुम्ही आरती पण करताय तर एखादा वार पण सांगा त्या दिवशी आम्ही उपवास ठेवतो ओम् नरेंद्राय नमः चा जप करत बसतो..🤭😛
#बेरोजगार आहे काम पण नाही काही 😉😃
@BalaNandgaonkar साहेब हे होईल असं वाटतं नाहि कारण महाराष्ट्रात राजकारणी लोकांच्या शाळा कॉलेज जास्त आहे ह्याचा सगळ्यात जास्त फटका त्यांना बसेल त्यामुळे हे कुणीच नाही बोलणार सत्तेतील पण अन् विरोधातले पण....
इथे फक्त सामान्य माणूस चिरडला जातोय....🙏🏻
एकमेकांना टोमणे मारत एकमेकांना आव्हान देत दोन दिवसाचं #अधिवेशन एकदाच पार पडलं...
मला तर अजुन पण प्रश्न पडलाय हे अधिवेशन होत चला हवा येऊ द्या चा एपिसोड..🤭😀