*अत्यंत दुःखद घटना😢* *नवनियुक्त शिक्षण सेवक, जिल्हा परिषद हायस्कूल देवरी जि प गोंदिया येथील श्री. अभिषेक किरणापुरे सर यांचे अपघाती निधन😭.*
*त्यांना अत्यंत जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली💐* शिक्षणसेवका कडे @dadajibhuse लक्ष देणार आहात की नाही @CMOMaharashtra
शिक्षणसेवक या नावाखाली शिक्षकांचा होणारा अन्यायकारक शोषण थांबले पाहिजे.पिढ्या घडवणाऱ्या शिक्षकांना‘कमी वेतनाची शिक्षा` नव्हे तर‘मानाचा सन्मान’मिळाला पाहिजे. दर्जेदार शिक्षणासाठी #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा आणि #समा��_काम_समान_वेतन हे धोरण तातडीने लागू झालेच पाहिजे! @Dev_Fadnavis
आज बीड मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आले असता शिक्षकभरती संदर्भात निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली
लवकरच त्यावर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत मीटिंग लावून प्रश्न मार्ग काढू,संपर्कात राहण्याचे कळवले.
@AjitPawarSpeaks
धन्यवाद दादा
#tait3_निकाल_जाहीरकरा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 नंतर टाकलेल्या आश्चर्यजनक 76 लाख वाढीव मतदानाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या, सोमवार, 18 ऑगस्ट 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
#VBAStandsAgainstEVM #VBASaysBanEVM #VBAForIndia