Dear Indian Sports Community, Indian Football needs your support. Indian Olympic Association has decided not to send Indian Football Team to Asian Games. Please speak up & Stand Up For Indian Football. Use the hashtag :
#InquilabEindianfootball & tweet until we get justice.
1/n
एक मुलगा इंटरव्ह्यू ला भिजत भिजत ⛈गेला
तिथे गेल्यावर त्याने डब्बा काढला,
HR : अरे आल्या आल्या लगेच जेवण ?
मुलगा: नाही सर यात माझे डॉक्युमेंट्स आहेत😅
#PlasticBan#म#मराठी#marathi#jokesmarathi
एक आगळ वेगळं पत्र. आयुष्यात तुमच्या वर कधी अशी वेळ आलीय का? 🤓
https://t.co/AAOpOSxL1W
आवडल तर नक्की पाठवा तुमच्या मित्राला आणि मैत्रिणीला
तुतारी टॉकीज - वाजवत राहणार 📯🚩
May your year ahead continue to be filled with a healthy, wealthy, and prosperous life, and may you have a joyous and spirited Eid day with all your loved ones …. Ameen
Have a most blessed day.
EID MUBARAK
#EidMubarak
तुम्ही ह्यांना तर नक्कीच भेटले असाल तुमच्या जिमच्या 💪 आयुष्यात!! 😜
तुतारी टॉकीज - वाजवत राहणार 📯🚩
Subscribe for more fun videos.
आपले LIKES आणि COMMENTS अनमोल आहेत. तेंव्हा आवडला असेल तर व्हिडिओ वरती Like, Comment करायला विसरू नका. आणि... https://t.co/ffacK4LerC
विंटरफेलचे राजकुमार जॉन दादा स्नो यांचा महाराष्ट्र दौरा...
बघितला नसेल तर नक्की बघा: https://t.co/pxi1oeT4Rm
फक्त तुतारी टॉकीज वर - वाजवत राहणार 📯🚩 #मराठी
विंटरफेलचे राजकुमार जॉन दादा स्नो यांचा महाराष्ट्र दौरा...
बघितला नसेल तर नक्की बघा: https://t.co/pxi1oeT4Rm
फक्त तुतारी टॉकीज वर - वाजवत राहणार 📯🚩 #मराठी
इलो इलो इलो !!!
मालवणचो Jon Snow इलो!!
हिंदीच्या शिल्पा शिंदे सोबत इलो
तुतारी टॉकीज ,सविनय सादर करतत एक आगळोवेगळो
दशावतार
खलिसी चो सल्लो आणि जॉन स्नो हल्लो
बघाक विसरू नका आणि Subscribe करूक तर अजिबात विसरू नका
#म#मराठी#मालवणी,#BiggBoss#Marathi... https://t.co/pxi1ofaGfW