रूपाली चाकणकरांबद्दल प्रश्न विचारताच सुनील तटकरे यांनी पळ काढला.
काय लपवायचं आहे असं समजायचं?
तटकरेजी, आज तुमची “त त प प” स्पष्ट दिसली.
आता मात्र ही बाब इथे थांबणार ना��ी… ह्या बाईंना वाचवणं कुणालाच शक्य होणार नाही. यावेळी ना त्या सुटणार, ना तुम्ही.
आणि हो बाबासाहेबांचे नाव तुमच्या तोंडी शोभत नाही.
केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्य���ंच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत… ह�� चिडचिड खूप काही सांगून जाते.
पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही!
Full video of the ghastly attack on Nikhil Wagle, Asim Sarode and Vishwambhar Choudhary in Pune.
You can clearly hear the attackers saying, "Drag Wagle out of the car."
BJP had threatened to disrupt the public meeting, and yet police couldn't prevent it.
Terrible example of how the aggressor tries to stop the war by killing our captured soldier for a patriotic Ukrainian slogan!Meanness and villainy!Once again, they violate Geneva Conventions.They will not evade responsibility for their atrocities.Sensitive content! @ICRC@ICRC_ua
राज ठाकरे शंभूराजांच्या चरणी नतमस्तक व्हायला निघालेत. ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत दुसऱ्यांचे व्हिडीओ लावणाऱ्यांना आपण भूतकाळात काय बोललोय याची मात्र जाणीव नाही. नतमस्तक व्हायला चाललाच आह��त तर आता महाराजांच्या चरणी नाक घासून महाराष्ट्राच्या जनतेची माफी तेवढी मागा @mnsadhikrut
@supriya_sule बेकायदेशीर टोल वसुलीसाठी 3 महिने मुदतवाढ देणारे @nitin_gadkari हे इतिहासातील एकमेव मंत्री असतील जे इतके टोल धार्जिणे आहेत की ल���क डाऊन मध्ये टोल कॉन्ट्रायकटर यांना पैसे दिले आहेत जास्त अपेक्षा नाही नवले ब्रिज मृत्यू चा सापळा ��ाला आहे