@airtelindia In my area of PCMC Pune internet is not working properly, very poor internet speed from yesterday.I m uploading this post using @reliancejio. WHAT SHOULD I DO NOW??
मा.मुख्यमंत्री तथा आयोगाचे अध्यक्ष यांनी जाहीर केलेल्या ५० ते ६० हजार पदभरती बाबत आयोगाने अद्याप "परीक्षा योजना" जाहीर केली नाही, कृपया लवकरात लवकर परीक्षा योजना जाहीर करून तत्काळ "मेगाभरती" जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात
@mpsc_office@bhimanwar@Dhananjay4INC@Dev_Fadnavis
पुणे महापालिकेच्यावती��े घेण्यात येणाऱ्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून यामध्ये प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळं ही प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी पुणे महापालिकेच्या आवारात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या धरणे आंदोलनाला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम साहेब यांचीही भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या या आक्षेपांची सखोल चौकशी करण्याचं आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत कुणालाही नियुक्त देणार नसल्याचं आश्वासन यावेळी आयुक्त साहेबांनी दिलं. तसंच नॉर्मलायझेशनमुळं कोणत्याही विद्यार्थावर अन्याय होणार नाही, याबाबतही त्यांनी आश्वस्त केलं.
#पुणे_महापालिका #पदभरती_घोटाळा
"आमची ३ वर्षे परत देणार का?
#WRD_JE भरती प्रक्रियेतील विलंबामुळे हजारो विद्यार्थी आज नैराश्यात आहेत.
वयाची अट ओलांडत चाललेल्या तरुणांच्या व्यथा आपल्याला कधी कळणार?
फक्त घोषणा नको,आता प्रत्यक्ष कृती हवी आहे. ता��डीने जाहिरात प्रसिद्ध करा! @RVikhePatil @girishdmahajan #WRD_JE_Delay
(१) एखाद्या जाहिरात येण्यासाठी विद्यार्थ्यांनी किती काळ थांबावे?
WRD_JE या पदभरतीकरीता 04/2023 रोजी मंजूरी मिळाली.
पण अजूनही साधी जाहिरात प्रसिद्ध केली गेली नाहि, म्हणजे शासनाने ठरविले आहे का विद्यार्थ्यांची पण पंचवार्षिक योजना राबवायच्या ?
@Dev_Fadnavis#WRD_JE#RR#Recruitment
पुणे महापालिका भरतीत 26 डुप्लिकेट उमेदवार?
पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती निकालात तब्बल २६ उमेदवारांची नावे दोनदा आढळली आहेत. नोंदींमध्ये वेगवेगळे रोल नंबर आणि वेगवेगळे प्रवर्ग नमूद आहेत.
निकालाच्या पहिल्याच पानावर सर्व मजकूर टाईप असताना फक्त तारीख मात्र हस्ताक्षरात आहे. सही डिजिटल नाही तर इमेज आहे.पहिल्याच पानावर "पान क्र. 31" असा उल्लेख दिसत असल्याने मूळ फाईलशी छेडछाड झाल्याची शंका येते.
याशिवाय, भरती परीक्षा तीन वेगवेगळ्या दिवशी झाल्याचे असताना Normalization पद्धतीचा तपशील सार्वजनिक करण्यात आलेला नाही. निकालाच्या PDF मध्ये Editable DOCX File Path दिसत असल्याची बाबही दस्तऐवज व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित करते. तसेच Digital Signature कि��वा Tamper-Proof Authentication, Final Answer Key, Objection Report आणि Subject-wise Marks सार्वजनिक नाही.
या प्रकरणात स्वतंत्र Digital Forensic Audit, Recruitment Process Audit आणि तांत्रिक चौकशी करून सर्व तथ्ये सार्वजनिक करावीत.
@navalMH @PMCPune
#पुणे_महापालिका #कनिष्ठ_अभियंता_भरती #Transparency #DigitalForensicAudit #JusticeForCandidates #26_डुप्लिकेट_उमेदवार
🚨 सिव्हिल इंजिनिअर्सना महाराष्ट्र सरकारचा मोठा धक्का!
MPSC जाहिरात क्र. 133/2025-26 मध्ये सिव्हिल अभियांत्रिकी संवर्गासाठी तब्बल 0 पदे जाहीर करण्यात आली आहेत.
एकीकडे हजारो कोटींचे रस्ते, पूल, धरणे, जलसंपदा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांची घोषणा केली जाते, तर दुसरीकडे हे प्रकल्प उभारणाऱ्या सिव्हिल अभियंत्यांसाठी एकही पद उपलब्ध करून दिले जात नाही. ��ा राज्यातील हजारो गुणवंत अभियंता युवकांवर झालेला अन्याय आहे.
या गंभीर प्रश्नाबाबत मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून MPSC 2026 भरती प्रक्रियेत सिव्हिल अभियांत्रिकी संवर्गातील सर्व रिक्त पदांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.
राज्य सरकारने तातडीने रिक्त पदांचा आढावा घेऊन सुधारित प्रस्ताव MPSC कडे पाठवावा आणि सिव्हिल अभियंत्यांना न्याय द्यावा.
अन्यथा राज्यातील विद्यार्��ी, स्पर्धा परीक्षा उमेदवार आणि युवकांच्या न्याय्य हक्कासाठी व्यापक लोकशाही आंदोलन उभारले जाईल.
धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष
रोजगार व स्वयंरोजगार विभाग
@INCHarshsapkal @Dev_Fadnavis @degree_holders @CongressRojgar
#MPSC2026 #JobsForYouth #Maharashtra #रोजगार_काँग्रेस #EmploymentCongress #YouthRights
@Dev_Fadnavis साहेब
सामान्य प्रशासन विभागाने जाहिर केलेल्या 'भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा' शासन निर्णयात WRD #कनिष्ठ_अभियंता (स्था/वि/यां) याचे अद्यावत सेवाप्रवेश नियम नमूद आहे.
मग Gazette Notification अजूनही का प्रसिद्ध करण्यात येत नाहि ???
@CMOMaharashtra@RVikhePatil
आदरणीय@SanjayDRathods साहेब
आपण कृषीसाठि दिलेल्या ४०% जागे बद्दल भुमिका स्पष्ट करावी
जेणेकरून #स्थापत्य बेरोजगार व पदोन्नती मध्ये अन्याय होण्याऱ्यांना त्यांचा संवैधानीक मार्गावर निर्णय घेता येईल
विभाग व वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या अन्यायकारक मनमानी धोरण सहन केले जाणार नाही
#Reconsider
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अद्याप "परीक्षा पद्धती" ( Exam Scheme) जाहीर केलेली नाही, आयोगाने लवकरात लवकर परीक्षा पद्धती जाहीर करावी ही नम्र विनंती.
@mpsc_office@CMOMaharashtra
स्थापत्य अभियांत्रिकी कॅडरवर ६०:४० चे प्रमाण लादणे म्हणजे हजारो अभियंता युवकांच्या पदोन्नतीच्या हक्कावर गदा आणणे आहे. सरकारने तात्काळ हा अन्यायकारक निर्णय मागे घेऊन न्याय्य धोरण जाहीर करावे. अन्यथा विद्यार्थ्यांसोबत काँग्रेस रस्त्यावर उतरून ��ाज्यव्यापी आंदोलन उभारेल. रोजगार आणि करिअरच्या संधींवर कुठलाही घाला सहन केला जाणार नाही.
@INCHarshsapkal @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
@SanjayDRathods
#EngineerJustice #MaharashtraYouth
६०:४० हे प्रमाण स्थापत्य अभियांत्रिकी कॅडर साठी अन्यायकारक तर आहेच परंतु पदोन्नती बाबतच्या संधीवर परिणाम करणारा आहे. यावर तत्काळ निर्णय घेण्यात यावा अन्यथा विद्यार्थ्यांना घेऊन आम्हाला राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल.
@SanjayDRathods@naikindranil@Dev_Fadnavis@Aaple_Sarkarr
जलसंधारण विभागाच्या नवीन आकृतीबंध नुसार स्थापत्य अभियांत्रिकी कॅडर वरती मोठा अन्याय करण्यात आलेला आहे, यावर पुनर्विचार करण्यात यावा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल @SanjayDRathods@Dhananjay4INC
जलसंधारण विभागात कृषीसाठि On field काम नसतांनाहि,
केवळ दबावाखाली व वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभार पायी मंत्र्यांना अंधारात ठेव���न आकृतीबंधाचे ४०% 🏴जागा गरज नसताना कृषीसाठि देण्यात आल्या.
या निर्णयाचे फेरविचार झालाच पाहिजे @SanjayDRathods साहेब.
@mieknathshinde @Shivsenaofc
जलसंपदा विभागाने अद्याप ना सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध केले ना आकृतीबंध प्रसिद्ध केला.. मुख्यमंत्री महोदयांनी केलेली मेगाभरतीची घोषणा जलसंपदा विभागाने गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. @Dev_Fadnavis@Aaple_Sarkarr@girishdmahajan@RVikhePatil
(२) मुख्यमंत्री महोदय आपणास विनंती कि जलसंपदा विभागातील रखडलेल्या कनिष्ठ अभियंता ( स्था/वि/यां ) सेवा प्रवेश नियम व पदभरती विषयी आपण तात्काळ माहिती घ्यावी.
व रखडलेली भरती प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी.
@degree_holders@NANA_PATOLE@AbhiPawarBJP@RVikhePatil@girishdmahajan
विश्वासघातकी राज्य सरकारची बेरोजगारांसोबत “अशीही बनवाबनवी” !!!
स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील लोकसेवा आयोगामार्फत येणाऱ्या भरतीबाबत मोठमोठे आकडे दाखवले जात आहेत. मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्य��� वाट्याला किती जागा येणार, हा खरा प्रश्न आहे. आज बेरोजगार अभियंत्यांच्या हक्काच्या तब्बल ४०% जागा कमी झाल्या आहेत. हा फक्त आकडा नाही, तर हजारो अभियंता विद्यार्थ्यांच्या भविष्यावर घाला आहे.
फक्त अभ्यास करत राहणे आणि आपल्या हक्कासाठी आवाज न उठवणे, ही गंभीर चूक ठरेल. २०२७ ला परीक्षा होईल की २०२८ ला, याची कोणतीही खात्री नाही. अशा वेळी संघटित लढा हाच एकमेव पर्याय आहे.
आता हीच वेळ आहे, मतभेद विसरून एकत्र येण्याची!
आज ४०% जागा गेल्या आहेत; उद्या १००% जाण्यापूर्वी जागे व्हा!
@degree_holders @mpsc_office
@INCHarshsapkal @INCMaharashtra @CMOMaharashtra @girishdmahajan @RVikhePatil @SanjayDRathods
@CongressRojgar
#MPSC
#EngineeringStudents
#JusticeForAspirants
#ASPIRANT🙏🏻