महाराष्ट्राचे बहुजनांचे नेते आमदार मा.गोपीचंद पडळकर साहेब यांची भारतीय जनता पार्टीच्या #प्रदेश_उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..
Gopichand Padalkar - गोपीचंद पडळकर
श्री विठोबा बिरोबा देवस्थान, मिटकी (ता. आटपाडी) यात्रेनिमित्त जमा झालेली ₹51,000/- देणगी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis साहेबांकडे सुपूर्त करण्यात आली.
मिटकी ग्रामस्थांच्या या सामाजिक जाणिवेला व शेतकरीप्रेमाला मनापासून सलाम! 🙏
बहुजनहृदय सम्राट....
महाराष्ट्रातील लोकप्रिय विधान परिषद आमदार, उत्कृष्ट संसद पट्टू, माननीय मा. श्री. गोपीचंद जी पडळकर साहेब 🎂🎉
यांना वाढ दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🌹
#Gopichand padalkar
आज झरे येथील निवासस्थानी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या विशेष दिनाचे औचित्य साधून सर्व कर्तव्यनिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना 'भाजपा' स्थापना दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
आपल्या कार्यातून राष्ट्रसेवा हेच ध्येय!
#BJP#BJPNivad #BJPFoundationDay
##GopichandPadalkar #Maharashtra #Sangli #Atpadi #zare
काय किस्सा सांगला यारर..🤣
नितेश राणे+गोपीसेठ+सदाभाऊ+रामभाऊ🔥
रणजितसिंह मोहितेला सगळे मिळुन घेत आहेत आणि मोहिते पाटलाची जिरवण्याची सुरूवात झाली आहे👊🏻👊🏻
Full listen🔥😅
@NiteshNRane @GopichandP_MLC
@Sadabhau_khot@RamVSatpute
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना अखेर त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे! ६५०० रुपयांची वेतनवाढ एप्रिल २०२० पासून लागू!
#GopichandPadalkar#BJP#Maharashtra
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ६५०० रुपयांची वाढ!
���रकारने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत, एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार मानले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल सह्याद्री अतिथीगृह येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सदाभाऊ खोत, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय.एस. चहल, अपर मुख्य सचिव विकास खारगे, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, आणि एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर उपस्थित होते.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचारी वर्गात नवचैतन्य आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
#GopichandPadalkar #BJP #Maharashtra
आज माळशिरस येथे आम��ार गोपीचंद पडळकर साहेबांनी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा धनगर समाजाची अस्मिता पारंपरिक घोंगडी, पिवळा फेटा व घुंगराची काठी देऊन सत्कार केला.
#NarendraModi
#DevendraFadnavis
#GopichandPadalkar