येळदरी, ता. देवभूमी जत येथे जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेतील संगणक प्रयोगशाळा व पेव्हर ब्लॉकच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.
आधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम!
देवभूमी जत येथे अर्जुन गडदे व तुळशीराम गडदे यांच्या **‘गडदे उद्योग समूह कृषी विकास रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर’**चा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
आधुनिक तंत्रज्ञान व कृषी संशोधनातून शेतकऱ्यांच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास!
#देवभूमी_जत#कृषी_विकास#शेतकरी#Jath
यश पाठपुराव्याला, राष्ट्रीय ओळख माडग्याळ मेंढीला!
देवभूमी जतची वैशिष्ट्यपूर्ण माडग्याळ मेंढीला ICAR–NBAGR कडून नवीन देशी जात म्हणून नोंदणीस मंजुरी मिळाली. हा देवभूमी जतच्या मेंढपाळ बांधवांच्या कष्टांचा आणि परंपरेचा राष्ट्रीय सन्मान आहे!
#देवभूमी_जत#GopichandPadalkar
भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशच्या नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा!
शेतकरी हिताला प्राधान्य देत आपल्या कार्यातून संघटना अधिक मजबूत होवो, हीच सदिच्छा!
#BJP#KisanMorcha#BJP4Maharashtra#Maharashtra#DevendraFadnavis
भाजपा ओबीसी मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या कार्यातून संघटना अधिक मजबूत होवो आणि ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळो, हीच सदिच्छा!
#BJP#BJPOBCMorcha#BJP4Maharashtra#Maharashtra
माडग्याळ येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१च्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या सुविधेमुळे पशुपालकांना अधिक सक्षम पशुवैद्यकीय सेवा मिळणार आहेत.
#देवभूमी_जत#माडग्याळ#पशुपालक#विकास#GopichandPadalkar
माडग्याळ येथे श्री महादेव मंदिरासमोर सभा मंडप बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या सुविधेमुळे धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी नागरिकांना सुसज्ज जागा उपलब्ध होणार आहे.
माडग्याळच्या विकासाचा हा धडाका असाच सुरू राहील!
#देवभूमी_जत#माडग्याळ#GopichandPadalkar#Sangli
सोलापूर येथे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्र विभागाची संघटनात्मक बैठक संपन्न झाली.
संघटन बळकट करत जनसेवेचा संकल्प अधिक दृढ करण्यासाठी या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
#BJPFamily#Solapur#WestMaharashtra#BJP4Maharashtra
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पंढरपूर विकास, जायकवाडी प्रकल्प, क्रीडा, सिंचन, शेतकरी व उद्योग-व्यवसाय क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेला बळ देणारे हे निर्णय!
#मंत्रिमंडळनिर्णय#महाराष्ट्र#DevendraFadnavis#GopichandPadalkar
आज मंत्रालय, मुंबई येथे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन महात्मा बसवेश्वर, समकालीन शरण व संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या चरित्र व साहित्याच्या संकलन, संशोधन व प्रकाशनासाठी समिती गठित करण्याबाबत निवेदन दिले.
#DevendraFadnavis#GopichandPadalkar
आज पुणे येथे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मा. ना. श्री. मुरलीधर मोहोळजी यांची सदिच्छा भेट घेतली.
आपुलकीच्या वातावरणात विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
#MurlidharMohol#GopichandPadalkar#BJP#भाजपा#Maharashtra#Pune
मराठा साम्राज्याचा विस्तार आपल्या अद्वितीय शौर्याने आणि रणनितीने करणारे, स्वराज्यनिष्ठा व राष्ट्रभक्तीचा आदर्श निर्माण करणारे रणधुरंधर योद्धे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा!
#BajiraoPeshwa#Maharashtra#DevendraFadnavis
आज मंत्रालयात मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेऊन ‘लोकनेते शरद जोशी कृषी महाविद्यालय’ जत येथे मंजूर करण्याबाबत निवेदन दिले.
जतच्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार कृषी शिक्षण मिळावे, यासाठी हा पाठपुरावा आहे.
#कृषी_महाविद्यालय
सशक्त संघटन… मजबूत भाजपा!
डॉ. भारतीताई पवार, विनोदजी तावडे, शिवप्रकाशजी, पियुषजी गोयल व प्रीतीताई गांधी यांना राष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
राष्ट्र प्रथम… सदैव प्रथम!
#BJP#MaharashtraBJP#NationFirst
श्यामनगर, मिरज येथील अमानुष हल्ल्यात मनीषा केसरेकर यांचा जागीच मृत्यू, तर आज मोहन केसरेकर यांचेही दुर्दैवी निधन झाले. परवा रुग्णालयात त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती.
जिहाद्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.
#GopichandPadalkar
महाराष्ट्र सदन, दिल्ली येथे आरेवाडीच्या बिरोबा राजाच्या भूमीतील धनगरी गजनृत्याची अप्रतिम प्रस्तुती पाहिली. आपल्या गावची माणसं हजारो मैल दूर येऊन धनगरी संस्कृतीचा जागर करताना पाहून मन अभिमानाने भरून आलं!
बिरोबाच्या नावानं चांगभलं!
#Arewadi#BirobaRaja#DhangariCulture#Sangli
आज महाराष्ट्र सदन येथे आरेवाडीच्या बिरोबा राजाच्या धनगरी गजनृत्य मंडळाची भेट झाली. राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या समाज बांधवांना मनापासून अभिमान!
बिरोबाच्या नावानं चांगभलं!
#GopichandPadalkar#DhangarSamaj#DhangariCulture