Mumbai coastal road promenade at Worli
Currently 1 underground parking is opened(in front of worli dairy).Its 2 level,as of now nominal flat rate is charged.
In order to access promenade, one has to exit parking lot & PUP is next to it(cycle & wheelchair accessible)
Since many asking about the entry points to the coastal road promenade:
Official inauguration: August 14
Opening from: August 15,4.30 pm
Entry to the promenade will be free. Citizens can access the subways from the following points:
1. Subway No. 4 – Entry from the Akriti Parking Building on Bhulabhai Desai Road.
2. Subway No. 6 – Entry from Vatsalabai Desai Chowk (Haji Ali Junction).
3. Subway No. 11 – Entry from in front of Worli Dairy on Khan Abdul Ghaffar Khan Road.
4. Subway No. 14 – Entry from Bindumadhav Thackeray Chowk, Worli.
लोकनेत्या मृणाल गोरे: पाणीवाल्या बाईंना विनम्र अभिवादन!
आज २४ जून... महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात आपल्या धडाडीने, संघर्षशील वृत्तीने आणि दूरदृष्टीने एक वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या लोकनेत्या मृणाल केशव गोरे यांचा जन्मदिन.
१९२८ साली जन्मलेल्या मृणालताईंनी आपलं जीवन समाजासाठी, विशेषतः सर्वसामान्य लोकांच्या हक्कांसाठी समर्पित केलं. त्या केवळ एक नेत्या नव्हत्या, तर त्या लढवय्या कार्यकर्त्या होत्या, ज्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून लोकांचे प्रश्न सोडवले.
'पाणीवाल्या बाई' म्हणून त्या ओळखल्या जात होत्या. मुंबईतील पाणीटंचाईच्या काळात त्यांनी महिलांना सोबत घेऊन मोठे मोर्चे काढले, आंदोलने केली आणि सरकारला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी भाग पाडले. त्यांच्या या संघर्षामुळेच मुंबईच्या अनेक भागांना पाणी मिळू शकले.
त्या समाजवादी विचारसरणीच्या खंबीर पुरस्कर्त्या होत्या. विधानसभेतील त्यांचे कार्य, त्यांचे अभ्यासपूर्ण विचार आणि स्पष्टवक्तेपणा नेहमीच वाखाणण्याजोगा होता. आणीबाणीच्या काळातही त्यांनी लोकशाही मूल्यांसाठी संघर्ष केला.
मृणालताई गोरे यांनी दाखवून दिले की, राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून, ते लोकसेवेचे आणि समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. त्यांचे कार्य आणि विचार आजही अनेकांना प्रेरणा देत आहेत.
आज त्यांच्या जयंतीनिमित्त, या महान लोकनेत्याला, 'पाणीवाल्या बाईं'ना आणि एका समर्पित समाजसेविकेला विनम्र अभिवादन!
#मराठी
नागपूर वरून मुंबई ल येण्यासाठी आधी १६ ते १८ तास लागायचे..
आता ते अंतर फक्त ८ तासांवर आलं आहे.
विचार करा...
नुसता वेळच वाचत नाही...
तर..
इंधन किती वाचेल..
त्रास किती वाचेल..
पैसे किती वाचतील..
चार दोन तासांचा काम करून परत माघारी जाता येईल एक दिवसात...परत बचत..
नेत्याकडे दूर दृष्टी पाहिजे भो...
नाहीतर काही योजना बंद पाडून कट दिल्याशिवाय पुढे काम सुरू होऊ देत नवते...
नेता पाहिजे देवा भाऊ सारखा..💪💪
@Dev_Fadnavis
#SamruddhiWithDevendra
The #Dadar Station features 7 entry and exit points, offering seamless access to key landmarks like Shushrusha Hospital, Kohinoor Square, Balmohan Vidyamandir, and more.
Your connection to the heart of Mumbai just got easier.
@MoHUA_India@CMOMaharashtra@MahaDGIPR#MMRC #MumbaiUnderground #AquaLine #ConnectingtheUnconnected
Here's an exclusive glimpse of #𝙎𝙞𝙙𝙙𝙝𝙞𝙫𝙞𝙣𝙖𝙮𝙖𝙠 metro station built near one of #Mumbai’s most revered temples, where devotion meets engineering. Navigating tight spaces and constant crowds, the station was constructed with extra care and coordination. Today, it brings thousands closer to blessings with ease, speed, and respect.
सिद्धिविनायक स्थानकाची प्रथम झलक🚇
#Siddhivinayak #AquaLine #MumbaiUnderground #ConnectingTheUnconnected