नामदेव जाधव नावाची व्यक्ती सध्या सोशल मीडियाच्��ा माध्यमातून स्वतःला राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे वंशज म्हणवून घेत आहे, मात्र त्यांचा राजे लखोजीराव जाधव आणि जिजाऊ माँ साहेब यांच्या घराण्याशी कोणताही संबंध नसून ती व्यक्ती केवळ प्रसिद्धीसाठी आदरणीय पवार साहेबांवर टीका करत आहे. याबाब�� चौकशी करून त्यांची तोतयेगिरी उघडकीस आणण्याची मागणी स्वराज्य संकल्पक महाराजा राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज प्रा. राजे गोपाल भगवानराव जाधव यांनी केली. याबाबतचं पत्र त्यांनी दिलं.. स्वतःच्या फायद्यासाठी कुणी असं करत असेल तर हे चुकीचं असून याची चौकशी झाली पाहिजे. लोकांच्या माहितीसाठी हे पत्र मी शेअर करत आहे.
कंत्राटी भरतीचा GR रद्द करण्यास राज्य सरकारला भाग पाडल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर कार्यालयात युवा आणि कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोष केला..
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत दादा जगताप, प्रवक्ते विकास लवांडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कंत्राटी भरतीच्या प्रश्नावर सरकारची माघार हा युवांचा विजय असून #युवा_संघर्ष_यात्रेच्या माध��यमातून इतरही प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आपण थांबायचं नाही...
#YuvaSangharshYatra
#yuva #sangharsh #yatra
#RohitPawar
@prashantjagtapn
@NCPspeaks
आदरणीय पवार साहेबांनी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी काय केलं आहे हे सांगताना माननीय मोदीजी🙏🏻
आजचं वक्तव्य फक्तं आणि फक्तं पॉलिटिकल गोल स्कोअर करण्यासाठीचा दुटप्पीपणा...
खालील व्हिडिओ बघितल्यावर मला वाटतं की,PM साहेबांना आपण आधी काय बोललो आहोत हे लक्षात राहत नसाव.
असो.
पण हे विधान करत असताना आमचे काही जुने साथीदार मंचावर बसले होते.पक्ष फुटीच्या आधी हीच लोक,पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाचा पाढा वाचून" आमदार,मंत्री झालेत.
तीच लोक आज केवळ सत्तेच्या लालसेपोटी,बघ्याच्या भूमिकेत राहून गप्प बसली,हे पाहून वाईट वाटलं,दुःख झालं..!
बाकी शेतकऱ्यांच्या बाबत मोदी साहेबांनी बोलावं,हा देखील मोठा विनोद आहे.वर्षभर शेतकरी बांधव दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत ठान मांडून बसला होता.750 जास्त शेतकऱ्यांचा या दरम्यान जीव गेलाय.
दुसरीकडे आमच्या बापाने या देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी शेतकऱ्यासाठी केली होती.
मराठा आरक्षणाच्या या सरकारने दाखल केलेल्या पुन��्विचार याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्याचं वृत्त निराश करणारं आहे.
#मविआ सरकारने प्रयत्नांची शिकस्त केल्यानंतरही #मराठा_आरक्षणाचा निकाल लागला, तेंव्हा विरोधातील भाजपाने मविआवर निष्क्रियतेचा आरोप करत राजकारण केलं.
हाच न्याय लावायचा झाला, तर आजच्या निकालाची जबाबदारीही निर्विवादपणे सध्या सत्तेवर असलेल्या राज्य सरकारला घेऊन स्वतः निक्रिय असल्याचं कबूल करावं ��ागेल. पण तरीही राजकारण बाजूला ठेवून मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न या सरकारने केला तर त्यांना सहकार्यच राहील.
#MarathaArakshan
कोरोनाच्या काळात सरकारी कार्यालये बंद असल्याने #MPSC ची परीक्षा देणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, ओबीसी आणि एसबीसी प्रवर्गातील युवांना नॉन क्रिमिलेयर काढता आलं नाही. अशा युवां��ाठी MPSC च्या मुलाखतीसाठी २०२१-२२ आणि २०२२-२३ या वर्षाचं नॉन क्रिमील���यर ग्राह्य धरावं आणि मुलाखतीच्या प्रक्रियेतून वगळण्यात आलेल्या युवांनाही मुलाखतीची संधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला. याबाबतचं परिपत्रक शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने काढलं असून याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांचे आभार!
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयात शिक्षणासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या मुलींचं प्रमाण मोठं आहे. त्यांच्या गरजेच्यावेळी वापरता यावी, आराम करता यावा यासाठी ‘पिंक रुम’ सुरु करण्यात आलीय. अभिनेत्री गौरी नलावडे यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं.
महाराष्ट्राच्या अस्मितेवर सातत्याने घाला घातला जात असून आपलं दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा अवमान केला जातोय. या प्रवृत्तीला रोखण्यासाठी राज्यावर प्रेम असणारा नागरिक म्हणून मी उद्या छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी (वढू बु।) जातोय.
आपणही या!
आत्मक्लेश
#महाराष्ट्रअस्मिता
'छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं हो���ा', स्व. अटलजींच्या या ओळी सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणारे नक्कीच लक्षात घेतील.
#राजीनामा_नको_लढू_आणि_ज��ंकू!
@Awhadspeaks
सरकारचं आता अति होतंय!
एकदा प्रयत्न करून बघितला पण सत्याचा आवाज दाबता येत नाही म्हणून दुसऱ्या गुन्ह्यात गोवणं हा रडीचा डाव आहे!
तक्रारदाराची राजकिय पार्श्वभूमी आणि तो व्हिडिओ बघितला तर कोणतीही महिला भगिनी सांगेन की, सत्य काय आहे?