अपना संपूर्ण जीवन राष्ट्र की सेवा में समर्पित करने वाले राष्ट्रवादी विचारक एवं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (#RSS) के पांचवे सरसंघचालक के. एस. सुदर्शन जी की पुण्यतिथि पर आत्मीय नमन। #KSSudarshan
सुप्रिया ताई,
देवेंद्र फडणवीस
•1 रुपयांत पीकविमा देतात
• एक टी मध्ये महिलांना 50 टक्के तिकीट सवलत देतात
• महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी करतात
• अखंड जनतेची सेवा करतात
• समृध्दी महामार्ग तयार करतात
• तरुण पिढीसाठी रोजगार निर्माण करतात
• मराठा तरुणांसाठी सारथी संस्था निर्माण करतात
• अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ निर्माण करतात
• मराठा समाजासाठी योजना सुरू करून 6894 कोटी रुपये खर्च करतात
दुनिया की आबादी का 17% होने के बावजूद, संचयी उत्सर्जन में भारत की ऐतिहासिक हिस्सेदारी 5% से कम रही है। फिर भी, हमने अपने जलवायु लक्ष्यों को पूरा करने में कोई कसर नहीं छोड़ी है
प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी
https://t.co/GfmAgSzaC9
पवार साहेबांच्या वाजत गाजत आलेल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राचा बारकाईने अभ्यास केला तर त्यांची दुटप्पी भूमिका लक्षात येईल….
मराठा तरुणांमध्ये असंतोष वाढत गेल्याचे मुद्दे त्यांनी पुस्तकात मांडले आहेत… या काळात ते सत्तेवरही होते. त्यावेळी मराठा समाजाला शांत करण्यासाठी त्यांनी काय केले?
आरक्षणाला थेट कायदेशीर अडचणी होत्या तर मराठा तरुणांच्या सक्षमीकरणासाठी पवार साहेबांनी काय प्रयत्न केले?
मा. देवेंद्रजींनी सारथी सुरु केली, ज्यातून १०० पेक्षा जास्त मराठा तरुण झाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सुरु केलं, ज्यामुळे मराठा तरुण छोटे-मोठे व्यवसाय करु लागले.
मा. देवेंद्रजींनी स्वतः लक्ष घालून आरक्षण सुप्रिम कोर्टापर्यंत टिकवले, पण पवार साहेब शिल्पकार असलेल्या सरकारच्या दुर्लक्षामुळे ते आरक्षण गेले. यावर पवार साहेबांना कधी कळवळा आला?
पवार साहेब त्यांच्यात आत्मचरित्रात म्हणतात आरक्षण देण्याचा मुद्दा वादग्रस्त ठरू शकतो. जी समाजाची गरज आहे, त्यात काय आलं वादग्रस्त? म्हणजे याचाच अर्थ मराठा आरक्षणाला शरद पवार यांचा पाठिंबा नाही, हीच त्यांची मूळ भूमिका दिसते.
#NDA4Vikas
अंग्रेजों ने धारणा बनाई थी कि भारत की आस्था, संस्कृति, मान्यताएं, ये सब पिछड़ेपन का प्रतीक हैं। लेकिन तिलक जी ने इसे भी गलत साबित किया: PM Modi
via NaMo App