@dhananjay_munde शेतकरी कर्ज माफी करतांना नियमित कर्ज भरणाऱ्यांचा आधी विचार करावा....थकीत कर्जदार आणि नियमित कर्ज भरणारे शेतकरी यांना समान न्याय मिळावा ही नम्र विनंती....अन्यथा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होईल... व यापुढे कोणीही कर्ज भरणार नाही..👍😐
@AjitPawarSpeaks शेतकरी कर्ज माफी करतांना नियमित कर्ज भरणाऱ्यांचा आधी विचार करावा....थकीत कर्जदार आणि नियमित कर्ज भरणारे शेतकरी यांना समान न्याय मिळावा ही नम्र विनंती....अन्यथा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होईल... व यापुढे कोणीही कर्ज भरणार नाही..👍😐
@Dev_Fadnavis शेतकरी कर्ज माफी करतांना नियमित कर्ज भरणाऱ्यांचा आधी विचार करावा....थकीत कर्जदार आणि नियमित कर्ज भरणारे शेतकरी यांना समान न्याय मिळावा ही नम्र विनंती....अन्यथा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होईल... व यापुढे कोणीही कर्ज भरणार नाही..👍😐
@mieknathshinde शेतकरी कर्ज माफी करतांना नियमित कर्ज भरणाऱ्यांचा आधी विचार करावा....थकीत कर्जदार आणि नियमित कर्ज भरणारे शेतकरी यांना समान न्याय मिळावा ही नम्र विनंती....अन्यथा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होईल... व यापुढे कोणीही कर्ज भरणार नाही..👍😐
@CMOMaharashtra शेतकरी कर्ज माफी करतांना नियमित कर्ज भरणाऱ्यांचा आधी विचार करावा....थकीत कर्जदार आणि नियमित कर्ज भरणारे शेतकरी यांना समान न्याय मिळावा ही नम्र विनंती....अन्यथा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होईल... व यापुढे कोणीही कर्ज भरणार नाही..👍😐
@OfficeOfNG येवला कोपरगाव टोलवर फास्टटॅगवरून कार चा टोल कट होत आहे ... कृपया लक्ष घालावे ही विनंती..ही लूट थांबवावी...आतापर्यंत 4 दिवसात गाडी 1 दा गेलेली असताना 2 वेळा 110 असे 220 रुपये कट झाले..
@CMOMaharashtra नमस्कार मुख्यमंत्री साहेब,
सध्या शेतकऱ्याचा कांदा ४ ते ६ रुपये किलो दराने विकला जात आहे. कांद्याचा उत्पादन खर्च सरासरी १२ ते १३ रुपये किलो येत आहे. तरी हा तोटा भरून काढण्यासाठी लवकरात लवकर काही सकारात्मक निर्णय घ्यावे ही नम्र विनंती...#एक शेतकरी
@Dev_Fadnavis शेतकरी काय म्हणतो ते बघा.......???????...हवेतून थोडे जमिनीवर या....जाहिरात करण्यापेक्षा काम जास्त करा....मला आता भाजपला मत देऊन पस्तावा येत आहे😢😢😢😢....अजूनपर्यंत शेतकरी सन्मान निधीचे पहिला हफ्ता 2000 रुपये नाही मिळाले...घोषणा 1 फेबुवारी 2019 ची😢
@CMOMaharashtra नमस्कार सर..2016 साली आपल्या सरकारने सोयाबीनला 200 रुपये अनुदान जाहीर केले होते, ते 1 जुलै 2019 ला खात्यावर जमा झाले..त्याबद्धल धन्यवाद..फक्त जाहीर केलेले अनुदान , मदत थोडी लवकर (४-५ महिन्यात) मिळाली तर शेतकऱ्याला अजून जास्त फायदा होईल..आणि शेतकरी राजा सुखात राहिल
India ko records karne ho to indiame test khelo....Kyuki other countries me kya haal hote hai sabne dekha he.........Enko jyada se jyada test match bahar jake khilao #TestAsliFansKa
@smritiirani 2004 ला कांद्यामुळे भाजप सरकार पडलं...आता 2019 ला ऊसामुळे संपनार......2016 च्या कांदा(100रु) , सोयाबिन(200रु) अनुदानाचे काय झाले...शेतकरी शांत आहे म्हणुन त्याला वेड समजु नये..
@Dev_Fadnavis@arunjaitley@narendramodi 2004 ला कांद्यामुळे भाजप सरकार पडलं...आता 2019 ला ऊसामुळे संपनार......2016 च्या कांदा(100रु) , सोयाबिन(200रु) अनुदानाचे काय झाले...शेतकरी शांत आहे म्हणुन त्याला वेड समजु नये..
@narendramodi 2004 ला कांद्यामुळे भाजप सरकार पडलं...आता 2019 ला ऊसामुळे संपनार......2016 च्या कांदा(100रु) , सोयाबिन(200रु) अनुदानाचे काय झाले...शेतकरी शांत आहे म्हणुन त्याला वेड समजु नये..
@CMOMaharashtra 2004 ला कांद्यामुळे भाजप सरकार पडलं...आता 2019 ला ऊसामुळे संपनार......2016 च्या कांदा(100रु) , सोयाबिन(200रु) अनुदानाचे काय झाले...शेतकरी शांत आहे म्हणुन त्याला वेड समजु नये..