मा. एकनाथ शिंदे जी,
@VasaiVirarMcorp
महानगरपालिकेने निविदा काढलेल्या १५८३ पदांची कंत्राटी भरती प्रक्रिया तत्काळ रद्द करून रीतसर जाहिरात सरळसेवा भरती पद्धतीने प्रसिद्ध करण्याचे आदेश द्यावेत ही विनंती.
बेरोजगार उमेदवारांमध्ये विश्वासघात होत असल्याची भावना आहे.
@mieknathshinde@CMOMaharashtra
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks वाह रे त्रिमूर्ती सरकार रिक्त जागा भरायला वेळ नाही मग हा खेळ खंडोबा कशासाठी?? मानलं राव गार्डन मिस्त्री & पदवीधर अभियंता सारखाचं वेतन 10,000/- हे काय चालयय ! लगीनघाई की खुची बाई ! मुंबई मनपा त 52921 जागा रिक्त !
बोगस प्रमाणपत्र धारकांना नारळ मिळालाच पाहिजे.
मारकड बाळू दिगंबर
निवड तहसीलदार राज्यसेवा 2022 मधून
दोन वेगवेगळी आधार वापरून सदर उमेदवाराचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याचे पडताळणीत आढळून आलंय.
आयोगाला विनंती आहे की ज्या ज्या परीक्षांच्या अंतीम शिफारस याद्या अजुन सरकारला दिल्या नाहीत त्या सर्व खेळाडू आणि दिव्यांग उमेदवारांची पडताळणी करूनच सरकारला अंतीम शिफारशी कराव्यात.
@mpsc_office@CMOMaharashtra