माननीय उपमुख्यमंत्री ना. श्री अजितदादा पवार यां���्या शुभहस्ते श्री. आर. सी. पाटील व मुलगा श्री. अरुण पाटील यांनी आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मा. खासदार तथा ठाणे शहरअध्यक्ष श्री. आनंद परांजपे उपस्थित होते.
@AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil