माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सर ज. जी. स्कूल ऑफ आर्ट या महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. विश्वनाथ साबळे यांची मुलाखत
https://t.co/gFql7cCqey
मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा,
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा!
महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
#MaharashtraDay
Cannes Film Festival : 'कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' फिल्म मार्केटसाठी राज्य शासनाकडून 'जिप्सी','भेरा'आणि 'वल्ली' या तीन मराठी चित्रपटांची निवड
https://t.co/WepOp4xYeG
#cannesfilmfestival#movie#marathimovies#entertainment
Real Hero of the film "12th fail" that sets a new definition of Success IG Manoj Kumar Sharma ( IPS ) visited Dadasaheb Phalke Film City, Goregaon. Welcomed him with a book based on the life of Chatrapati Shivaji Maharaj.
60 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराकरीता 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत सेंसॉर झालेल्या सिनेमांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. 16 एप्रिल 2024 पर्यंत गोरेगाव फिल्मसिटी अथवा https://t.co/ba6HfKXZuq या संकेतस्थळावर प्रवेशिका उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच युवा रंगकर्मी ऋतुजा बागवे आणि प्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांनाही हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तिघांचेही अभिनंदन!!
#ashoksaraf#RutujaBagwe#devakipandit
मराठी भाषा आहे अमुच्या महाराष्ट्राची शान
भजन, कीर्तन, भारुड ऐकून हरपून जाते भान
काना, मात्रा, वेलांटीचे मिळाले आहे वाण,
साहित्य आणि इतिहासातही आहे खूप मान,
अशा मराठी भाषेचा बाळगा थोडा गर्व
मराठी भाषा गौरव दिन आनंदाने साजरे करू सर्व...
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या जादूई आवाजाने मागील अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे गझल गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. त्यांनी गायलेली अनेक गाणी, गझल आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर आहेत. भावपूर्ण आदरांजली..!
#PankajUdhasDeath#pankajudhas
भ्रष्टाचारमुक्त
महाराष्ट्राच्या विविध भागांतून भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर धाड पडल्याचे वृत्त येत होते. त्याच वेळी प्रशासनात नव्याने दाखल झालेल्या तरुण अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचा केलेला निश्चय सुखावणारा आहे.
#loksatta#Maharashtra#maharashtragovernment