I am a teacher committed to education, integrity, and lifelong learning. I believe in transparency, accountability, and constitutional values. Here to share kno
Not only a description but also a clear declaration…👇👏
A salute to sportsmanship, confidence, and relentless hard work... 🙏🙌👏🫶@actorvijay#KingOfTheJungle#TVKVijay
यांच नाव आहे -
बंत सिंग - ज्याचे हात पाय तोडले, पण आवाज नाही.
पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील झब्बर हे छोटेसे गाव. इथल्या शेतांमध्ये राबणारा एक सामान्य शेतमजूर. पण वयाच्या दहाव्या वर्षापासून त्याच्या ओठांवर लोकगीते होती. हार्मोनियमच्या सुरांमध्ये तो स्वतःला विसरून जायचा. बंत सिंग गायचा कारण गाणे हा त्याचा श्वास होता. जगण्याचे कारण होते.
पण नियतीने त्याची परीक्षा घ्यायची ठरवली होती. आणि ती परीक्षा इतकी क्रूर होती की ऐकणाऱ्याच्या काळजात धस्स होते.
२००० साल. त्याची मुलगी नववीत शिकत होती. स्वप्ने होती तिला. भविष्य होते. आणि त्या भविष्याला तीन नराधमांनी एका रात्री उद्ध्वस्त केले. तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला.
बाप म्हणून बंत सिंगच्या आतडे तुटली असतील त्या क्षणी.
पण त्याने शोक बाजूला ठेवला. लढण्याचा निर्णय घेतला.
पंचायत पुढे आली. म्हणाली, हे असे होतच असते. दहा लाख रुपये घे. तीन एकर जमीन घे. आणि गप्प बस. मुलीचे नाव बाहेर नको.
बंत सिंगने त्यांच्या तोंडावर नकार दिला.
पैशांपेक्षा न्याय मोठा होता त्याच्यासाठी. मुलीच्या वेदनेपेक्षा गावाची इज्जत मोठी नव्हती त्याच्यासाठी. त्याने पोलिसात तक्रार दिली. कोर्टात लढला. वर्षे गेली. पण तो डगमगला नाही. २००४ मध्ये तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली.
न्याय मिळाला. पण गाव माफ करायला तयार नव्हते.
एक बाप न्यायासाठी लढला होता. गावाला ते खुपत होते.
५ जानेवारी २००६ची संध्याकाळ.
बंत सिंग मजुरांच्या एका रॅलीतून परतत होता. सायकलवर. गव्हाची हिरवीगार शेते दोन्ही बाजूंनी होती. शांत रस्ता. थंडीची हवा.
अचानक सात जण आडवे आले. हातात लोखंडी सळ्या. कुऱ्हाडी. त्यांनी त्याच्यावर तुटून पडले. जनावरासारखे मारले.
दोन्ही हात गेले. डावा पाय गेला.
रक्ताच्या थारोळ्यात तो पडला होता त्या गव्हाच्या शेतात. त्यांना वाटले, संपला हा माणूस. आता गाणार नाही. आता लढणार नाही.
मानसा... पटियाला... PGI चंदीगड. रुग्णवाहिका धावत राहिली. डॉक्टर तासनतास झुंजत राहिले त्याच्या जीवासाठी.
आणि जेव्हा बंत सिंगने डोळे उघडले...
त्याने पहिली मागणी केली नाही पाण्याची. वेदनाशामकाची नाही. त्याने सांगितले... हार्मोनियम आणा.
त्या एका वाक्याने सगळ्या खोलीत शांतता पसरली असेल. आणि डोळ्यांत पाणी.
तो म्हणाला, त्यांनी हात तोडले. त्यांना वाटले माझा आवाज बंद होईल. ते चुकले. मी अजून गातो. गात राहीन.
सातही हल्लेखोरांना न्यायालयाने शिक्षा दिली. बंत सिंग पुन्हा रॅलींवर गेला. उभा राहिला. हात नसताना. पाय नसताना. पण आवाज होता. आणि तो आवाज कोणी तोडू शकत नव्हते.
आजही तो गातो.
पंजाबच्या त्या शेतांमधून उठलेला हा आवाज आपल्याला एकच गोष्ट सांगतो...
माणसाला खरोखर शांत करायचे असेल तर त्याची इच्छाशक्ती तोडावी लागते. ती तोडता आली नाही तर तो पुन्हा उठतो. पुन्हा गातो. पुन्हा लढतो.
बंत सिंग उठला. गायला. लढला.
हे नाव विसरू नका.
-रामकृष्ण भोसले
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा केवळ भावनेचा नाही तर अभ्यास, सत्य आणि विवेक यांचा विषय आहे. या संदर्भात ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांनी लिहिलेले “शिवाजी कोण होता” हे पुस्तक समाजाला योग्य दिशा देणारे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार मांडणारे आहे.
चातुर्वर्ण्य व्यवस्था मानणाऱ्या ज्या रामाने केवळ शूद्र म्हणून शंबुकाची हत्या केली, शूद्राला ज्ञानाचा अधिकार नाकारला तो आमचा आदर्श असूच शकत नाही..!
- महात्मा फुले -
@TruthTrumpPost "Hoping for a revolution of peace and positive change. May the voices of reason and humanity guide the way toward a better world for all."
Rajpal bhai aap 30 yrs se kaam kar rahe ho aur hum sabne aapko repeat kiya hai baar baar kyunki aap apna kaam jante ho aur ek value laate ho , kaam toh aapko bohot milega aur issi dollar rate pe milega aur milte rahega . Hakikat yeh hai .
Aur yeh yaad rakhna ke kabhi kabhi flow mai kuch nikal aata hai ,dena hi hai toh dimag mai rakho dil se kaam karo , dollar upar ho ya neeche kya farak padta hai dena toh India mai hi hai @rajpalofficial
@mahendrabhanum1 खरंच खूप मस्त काम केलंत भाऊ
Finance किंवा खाजगी बँका ह्या लोन देताना खूप गोड गोड बोलतात ..
पगार उशिरा किंवा एखाद्या कौटुंबिक कारणास्तव इ एम आय उशिरा गेल्यावर यांचे प्रतिनिधी खूप त्रास देतात
Good work#MNS
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !