राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी तात्काळ परभणी ते मुंबई लॉंगमार्चला भेट देऊन त्यांच्या सामाजिक न्यायाच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत.
केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी दलित मंत्री असताना न्याय मिळत नाही उलट दलितांना न्यायासाठी लॉंगमार्च काढावा लागतो ही शोकांतिका आहे.
अपेक्षा करतो कि ते सामाजिक न्यायाच्या मागण्याच्या या आंदोलनाला तात्काळ न्याय देतील.
#AllindiaPantherSena
काँग्रेस ने दिलेला उमेदवार दलित नाही. राखीव मतदार संघात त्याने निवडणूक लढवून दलितांची राखीव जागा चोरली आहे. जात चोरी आता फॅशन होत चालली आहे, ज्यामुळे दलितांच्या अधिकाराला हिसकावून घेतले जात आहे.
या जात चोराला मतातून हिसका दाखवून द्या. देशमुख यांना बौद्धांचे मते चालतात पण त्यांना उमेदवारी दिली की त्यांचा जातीय इगो दुखावतो हे वास्तव आहे. आज संपूर्ण कुटुंब मत मागत फिरत आहे त्याचं एकमेव कारण उमेदवार सवर्ण आहे.
सतर्क व्हा, उद्या जिथे जिथे राखीव असेल तिथे तिथे हा प्रयोग राबवला जाईल तेंव्हा तुम्ही फक्त राजकीय गुलामीत जगत असाल!
#लातूर_की_पुकार_दिपक_केदार
#जागो_लातूर
#लातूर_लोकसभा_2024
#AllindiaPantherSena
#VoteForBat
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे विद्रूपीकरण करून पुतळा बसवला जो कोणत्याच अंगलने बाबासाहेब वाटत नव्हते. समाजातून विरोध सुरू झाला तेंव्हा तो पुतळा हटवला. आज वर्ष झाले तरी तो पुतळा बदलेला नाही.
वर्ष झालं तरी पुतळा बदलत नाही तो पुतळा बसवायचाच नव्हता हेच त्यामागील कारण आहे. अमित देशमुख विधानभवनात दोन पुतळे कशाला म्हणून विरोध करतो. भाजप खासदार अमित देशमुख या काँग्रेस नेत्याच्या दबावात होता की आरएसएस च्या याच उत्तर त्याने समाजाला दिले पाहिजे.
भीमसैनिकांनो महामानवाना विद्रूप करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला मतदान करणार का? मी येते उभा आहे शब्द देतो मला मत द्या आंबेडकर पार्क सहित राष्ट्रीय स्मारक करून दाखवणार.