पद्मश्री नामदेव ढसाळ यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
जयंती निमित्त पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे मुक्त हस्त चित्र रेखाटले गेले. चित्रकार मास्टर पंकज चाळके यांचे आभार.
#namdevdhasal#ambedkar#sureshkedare
दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांना ७३ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
पद्मश्री नामदेव ढसाळ संकल्पित जाहीरनामा आधारित.
दलित पँथर (एन एल डी)
स्थापना सोहळा १५ फेब्रुवारी २०२२.