पुण्यात गेल्या 4 दिवसांपासून महापालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची जोरदार कारवाई सुरू आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर बालगंधर्व चौकात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेला बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे.
#Lokmat#Pune#PuneMunicipalCorporation#NavalKishoreRam
#पुणे- उद्यापासून शहरातील सर्व प्रकारच्या अतिक्रमणांवर धडक कारवाई, कोणाचाही हस्तक्षेप सहन करणार नाही. हस्तक्षेपासाठी कोणी फोन केल्यास त्यांची नावे जाहीर करणार - पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम #म@ParagKMT@ShreedharLoniMT@suneetMT@mataonline@sumitakale
सध्या भाजपला निवडणुकीत देशातील कोणताही राजकीय पक्ष हरवू शकत नाही.भाजपला फक्त भाजपच हरवू शकतो,आणि भाजप त्याच दिशेने पाऊल टाकत आहे.
Atrocities Act
UGC Circular
हे भाजप विरोधातील मुद्दे बहुधा कमी पडले होते म्हणून भाजपने दादर रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असावा.