आणि दुसरीकडे आपल्या बिडबायपास वरचे bridge 2 वर्ष झाले तरी अजून पूर्ण व्हायचा पत्ता नाही, निदान पूल नको साधे खालचे रस्ते तर नीट करून घ्या हीच विनंती!
लोकं एवढे tax भरून सुद्धा अश्या दलिंदर रस्त्याला 2 वर्ष झाले धूळ, चिखल यांना तोंड देत, जीव मुठीत घेऊन गाडी चालवतायेत!