@rautsanjay61 संजयला, आता आपल्यातील माणुसकी संपली आहे कां? काहीही बरळता, आपणही जनतेसाठी काही करत नाही आणि असलेल्या सरकारलाही करुन देत नाही. जनतेला समजलं आहे. आता जरा सरकारी सासुरवाडीला आराम करण्याची जरुरी आहे. तुम्ही जामीनावर बाहेर आहात!हे विसरु नका!
@PravinD77522203@PMOIndia@CMOMaharashtra@HMOIndia माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची,आज आपली १०० मंनकी बात ऐकवली, आता आम्हा डी.एस्.के.नी आडकवलेल्य म्हाता-यांची मन की बात ऐकुन आम्हाला या आयुष्यात न्याय मिळवून द्यावा.एवढीच नम्र विनंती आहे.
@amitrege76@mieknathshinde Sir, you accomplishment of becoming CM for our Maharashtra is big hope for us . We 35K DSKFD victims want your help for getting our hard earned money back. From last 7 years we all are waiting for the justice. It's a long period counting our patience.🙏Please lookintothe matter
Nation shines only when the black money & black mentality comes to light. Please let us get rid of it. Please help us in getting our hard earned money which we invested for our respectful golden future . Please help us , on priority for getting back our money.#DSKFDVICTIM