देवा तुझा मी सोनार ।
तुझे नामाचा व्यवहार ॥
संत परंपरेतील एक महान संत श्री नरहरी सोनार महाराज यांच्या ७३८ व्या पुण्यतिथी निमित्त समाज मंदीरामधे जाऊन महाराजांच्या चरणी शतशः अभिवादन केले..!
#संतनरहरीसोनारमहाराज#santnarhari
अजिंक्य च्या अग्नीवीरांचा सत्कार
अजिंक्य स्पोर्ट्स अकॅडमी पंतनगर पंढरपूर येथील 05 विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यात अग्नीवीर म्हणून निवड झाली त्या बद्दल या सर्व यशस्वी झालेल्या विद्यार्थीचे माझ्या हस्ते नाना कोळेकर संदीप शिर्के संकेत मोरे बबन पाटील निखिल सोनवणे यांचा सत्कार केला
आज मन की बात ह्या कार्यक्रमात आत्मनिर्भर नारी शक्तीला समर्पित होता. नवीन भरताच्या उभारणी मध्ये नवीन मतदारांनी भाग घेऊन लोकशाहीला मजबूत करावे आसा संदेश दिला.
आजचा कार्यक्रम क्लस्टर प्रवासात असताना अक्कलकोट येथे पाहिला.
@prahladspatel @sachinkalyanshe @JaiSiddheshwar#BJP
मानवतावाद व बंधुत्ववादी विचार समाजमनामध्ये रुजवणारे महान गुरु संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
-----------------
प्रशांत परिचारक
देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने आणलेल्या शेतकरी हिताच्या असणाऱ्या कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ परमात्मा पांडुरंगाला टाळ मृदुंगाच्या निनादात प्रदक्षिणा घातली.! कृषि विधेयकाच्या विरोधकांना सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना भजनाद्वारे केली.
देशाच्या विकासाची दिशा ज्यांच्या मार्गावरून चालते असे केंद्रीय मंत्री @nitin_gadkari यांची भेट घेऊन आळंदि - वाखरी राष्ट्रीय महामार्ग हा पंढरपूर पर्यंत करणे व राष्ट्रीय महामार्ग ५४८-ई मधील भाळवणी गावातील रस्ता चौपदरीकरण करणे या मागण्या केल्या
भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक, शिल्पकार,एक प्रखर राष्ट्राभिमानी व्यक्तिमत्व, अर्थतज्ञ,पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन ...!
-----------------------
प्रशांत परिचारक
स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत कोर्टी ता.पंढरपूर येथील संत सावता माळी मंदिरासमोर सभामंडप बांधण्यासाठी 5 लाख रुपयांचा निधी आमदार फंडातून उपलब्ध करून दिला त्याचे भूमिपूजन आज करण्यात आले...!
यावेळी ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते...!