बॉलिवूडचे अनेक दिग्गज समोर असतांना सावरकर आणि हिंदुत्वाचा जाहीर उच्चार करून सरसंघचालकांनी नेमकं काय साधलं हे सविस्तर ऐका !
संघ, सावरकर आणि भारतरत्न पुरस्काराची गोष्ट !
https://t.co/SzhzSUDyc3
UGC वर न्यायालयाने स्थगिती दिली.
आता याची पुढची दिशा काय असे ?
या सगळ्या प्रकरणाची इनसाईड स्टोरी ऐका पार्थ बावस्कर या युट्यूब चॅनेल वर !
https://t.co/TgoHucWRTt
वंदे मातरम् आणि जय हिंद म्हणाले म्हणून घाटकोपर इथे हिंदू मुलांना मारहाण झाली.
याबद्दल मी या व्हीडिओत बोललो आहे, पूर्ण ऐका, शेअर करा, चॅनल सबस्काइब करा.
https://t.co/4XW636U3Fa
गेल्या तीन दिवसात महाराष्ट्रात घडलेल्या या तीन अस्वस्थ करणाऱ्या घटना ! शांतिदूतांवर आता कुणाचाही लगाम राहिलेला नाही. कायदा आणी व्यवस्थेचे त्यांना भय नाही हे सिद्ध होते आहे. तुम्ही काय म्हणाल या प्रकाराला ???
#maharashtra#cmo
जात महत्वाची की धर्म ? की खरा इतिहास !
संभाजी महाराज शिवरायांबद्दल काय म्हणतात ?
सध्याच्या वादावर सत्य सांगणारा खुलासा*
नक्की ऐका !
https://t.co/rEy2bBF8d0
शिवरायांच्या राज्याभिषेकाची खरी कहाणी !
जात न मानता हिंदू म्हणून एकत्र येणं किती महत्वाचं आहे हे समजून घ्यायला हा एपिसोड नक्की बघा. राजकीय पक्षांनी, नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी हा पॉडकास्ट बघायला हवा.
https://t.co/GInxy7iOZ4
या होळीच्या ज्वाळा गगनाला जाऊन भिडल्या तशाच त्या ब्रिटिश सिंहासनालाही झळ बसवून गेल्या ! इंग्रजी सत्तेचा अहंकार जाळून टाकणारे, सावरकरच!”
पुण्यातील दिलेल्या, ‘सावरकरांचे लंडन पर्व’ ह्या व्याख्यानातून !
#सावरकर#veersavarkar#veersavarkar🇮🇳 #bharatmatakijay#jayhind#jaybharat
पेन्शन व भत्ता ह्यातला फरक न ओळखणाऱ्या अडाण्यांसाठी म्हणून👇🏻 ब्रिटिश कायद्यानुसारच आलिशान आगा खानमध्ये राहणाऱ्या ह्या कैद्याला मिळणारा भत्ता हा इतका होता. Helpers, बकरी इ. वर देखील ब्रिटिश पैसे खर्च करत होते. कारण? ब्रिटिशांना भीतीच नव्हती ह्या कैद्याची. @parth_bawaskar
सागरा प्राण तळमळला…
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील महत्वाच्या कालखंडावर प्रकाशझोत टाकण्यासाठी भारतवर्ष आणि दृशान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘सावरकर पर्व’ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार समजून घेणे वर्तमानातील सामाजिक-राजकीय परिस्थीतीत किती महत्वाचे आहे याविषयी माझे विचार मांडले.
या समारंभात ज्येष्ठ अभिनेते आणि प्रसिद्ध व्याख्याते @ponkshes आणि, लेखक व व्याख्याते @parth_bawaskar मंचावर उपस्थित होते.
#SwatantryaVeerSavarkar
अंदमान बोलवतंय…
अंदमानच्या निसर्गरम्य सप्तद्वीपांच्या सौंदर्याचा विलक्षण अनुभव,सेल्युलर जेलमध्ये सावरकर आणि त्यांच्या अन्य क्रांतिकारकांनी देशासाठी सहन केलेल्या असह्य यातनांच्या स्मृतींचे पुण्यस्मरण यांचा एकत्रित अनुभव घेण्यासाठी @parth_bawaskar आणि मुग्धा वैशंपायन यांनी आयोजित केलेल्या या टूरमध्ये सहभागी व्हा…
अंदमान बोलवतंय…
अंदमानच्या निसर्गरम्य सप्तद्वीपांच्या सौंदर्याचा विलक्षण अनुभव,सेल्युलर जेलमध्ये सावरकर आणि त्यांच्या अन्य क्रांतिकारकांनी देशासाठी सहन केलेल्या असह्य यातनांच्या स्मृतींचे पुण्यस्मरण यांचा एकत्रित अनुभव घेण्यासाठी @parth_bawaskar आणि मुग्धा वैशंपायन यांनी आयोजित केलेल्या या टूरमध्ये सहभागी व्हा…