Few years ago gautam gambhir and sanath jaysurya played against each other. now both are coaches. Who among these two will succeed as a coach? #AskTheExperts@SonySportsNetwk
@mybmcHealthDept@mybmc@mybmcWardKE मंगू म्हात्रे चाळ, भंडारवाडा, अंधेरी पूर्व येथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याने स्थानिकांच्या आरोग्यास धोका आहे. घाणीचं साम्राज्य असल्याने मोठ्या प्रमाणात डास आहेत. कृपया योग्य कार्यवाही करावी.#म#मुंबई#मराठी
महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात मतदान, तुमच्या मतदारसंघात निवडणूक केव्हा?
पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर.
दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी.
तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले.
चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर आणि शिर्डी.