ही घटना लातूर मधील आहे असे म्हणतात..
पुण्यात सुद्धा हे सर्रास बघायला भेटते. 7 ते 8 प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटोंना पोलिस अडवत नाहीत पण एखाद्या दुचाकीस्वाराला आडवे जाऊन अडवतात.
या पोलिसावर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच पोलिसांना समज देण्यात यावी.
ज्या औरंग्या ने आतोनात छळ करून सुद्धा महाराजांनी प्राण सोडले पण धर्म बदलला नाही. हीच ती
महामृत्युंजय अमावस्या
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्रिवार मानाचा मुजरा.
"मैं कांग्रेस वालों को पूछता हूं, देश तो जानता है आप पहले से ही नंगे हो, फिर कपड़े उतारने की जरूरत क्या पड़ी"
- आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी
ऐतिहासिक वारसा आणि जागतिक मैत्रीचा संगम! 🇮🇳🤝🇫🇷
मुंबईच्या स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या 'गेटवे ऑफ इंडिया' येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी उपस्थिती लावली.
भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन या निमित्ताने जागतिक नेत्यांना घडले.
अरबी समुद्राच्या लाटा आणि रोषणाईने न्हाऊन निघालेला गेटवे...
ही मैत्रीची नवी झळाळी आहे!
#GatewayOfIndia #ModiMacron #MumbaiDiaries #IndiaFrance #CulturalHeritage #MarathiPride #Mumbaikar
कान खोलकर सुन ले, कांग्रेस...
कोई माई का लाल पैदा नहीं हुआ है जो भारत को खरीद सके।
@narendramodi जी भारतीय इतिहास के सबसे मजबूत प्रधानमंत्री हैं।
भारत आगे बढ़ रहा है और कांग्रेस दुखी हो रही है।
'आज तक कोई माई का लाल पैदा नहीं हुआ है, जो भारत को खरीद सके!'
सदन में राहुल गांधी के बेबुनियाद और तथ्यहीन आरोपों पर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू जी का करारा जवाब...
नवरा गेल्याचं सुतक पाळले नाही, लगेच बाहेर पडल्या, एवढी काय घाई होती.....अशी नावे ठेवण्यापेक्षा ही वेळ त्यांच्यावर का आली याचा विचार करा.
जेव्हा कुटुंबप्रमुखच गिधाड बनतो तेव्हा बाईला पंख पसरून घार बनावं लागतं.
#SunetraPawarDCM
भारतीय राजनीति के लिए आज का दिन बहुत दुःखद है।
हमारे महाराष्ट्र के लाल और वहां के उप-मुख्यमंत्री अजित पवार जी का आज विमान हादसे में आकस्मिक निधन हो गया।
हम सभी आज मर्माहत हैं और उनके परिवार के प्रति एवं महाराष्ट्र की जनता के प्रति संवेदना व्यक्त करते हैं।
- श्री @NitinNabin
पूरा वीडियो देखें: https://t.co/kKm5IawsUH
आज एका अत्यंत दुःखद अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे एनडीएचे (NDA) ज्येष्ठ सहकारी अजित पवार जी यांना गमावल्याची बातमी ऐकून मन अत्यंत व्यथित झाले आहे.
अजित पवार जी यांनी गेली साडेतीन दशके ज्या प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक वर्गाच्या कल्याणासाठी स्वतःला समर्पित केले, ते शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. जेव्हा जेव्हा त्यांची भेट व्हायची, तेव्हा ते महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करायचे. त्यांचे निधन ही NDA कुटुंबासह माझी देखील वैयक्तिक हानी आहे.
मी पवार परिवाराप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. दुःखाच्या या प्रसंगी संपूर्ण एनडीए शोकाकुल पवार परिवारासोबत खंबीरपणे उभा आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या चरणी स्थान देवो.
ॐ शांती शांती शांती
श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. ॐ शांती.
दादा गेले!
जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.
माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे.
मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य 4 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
माझे सर्व कार्यक्रम मी रद्द केले आहेत.
थोड्याच वेळात बारामतीसाठी निघतो आहे.