Everybody is standing, but u must stand out.
Everybody is breaking grounds; but u must breakthrough!
Everybody scratching it; but u must scratch it hard!
Everybody is going, but u must keep going extra miles!
Dare to be exceptionally excellent and why not?
@OfficeLook
४ मित्रांमध्ये उठून दिसण्यासाठी एकचं उपाय आहे..तुमची Simplicity.
पार्टी असो किंवा मित्रांसोबत सिनेमा असो, #MaxFashions कडे प्रत्येक Occasion साठी उत्तम Collection आहे. हा माझा नवीन look #SpringForwardCollection प्रत्येक #MaxStore मध्ये उपलब्ध.
#MaxYourLook#GSEAMS
गणपती बाप्पा मोरया.....!!
@swwapniljoshi Dadu @muktabarve Di @sache09 Dada & संपूर्ण टिमला खूप खूप शुभेच्छा...
रावाकर @mpm3movie च्या twitter handle ला follow करा.. https://t.co/W3LWToo47S
संपूर्ण फेसबुक RAVA GT 2017 मध्ये रंगून गेला आहे.. मग राव तुम्ही कसली वाट बघत आहात..
RAVA GT 2017 फ्रेम वापरून RAVA कुटुंबाची साथ द्या.. :)
#RAVAGT2017#10Dec
थोड्याच वेळात मालिका निर्माता म्हणून @swwapniljoshi दादूची एंट्री होणार आहे..
म्हणजे "नकळत सारे घडले" मालिका आज पासून सायंकाळी 7.30 वाजता स्टार प्रवाह वर सुरु होणार आहे..
संपूर्ण टिम RAVA कुटुंबाकडून खुप खुप शुभेच्छा..
बाप्पा मोरया..🙏
I don't really believe in any fashion rules. I think fashion is a form of self-expression. I think you can wear whatever you want!
RT if you like @swwapniljoshi Dadu Expression..