@TMCaTweetAway महानगरपालिका बेजबाबदारपणे वागत आहे .आपण ह्याची लवकरात लवकर दखल घेऊन समस्या सोडवावी ही विनंती. महाराष्ट्र शासनाला तक्रार करण्याचे अधिकार मी राखून ठेवत आहे
@TMCaTweetAway मी महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावरील माहिती अधिकार अंतर्गत खालील माहिती मागवली. आहे परंतु पंधरा दिवस होऊन सुद्धा ती मला अजूनपर्यंत मिळाली नाही. ईमेल मध्ये दिलेला फोन नंबर कोणीही उचलत नाही तर मग त्या फोन नंबरचा उपयोग काय? माहिती अजून पर्यंत का दिली नाही १/२
सदर बांधकाम बाळकुम पाडा नं 1 परिसरातील असून अजून ही सुरू आहे महानगर पालिके कडून आजपर्यंत कोणतीही कारवाही करण्यात आलेली नसून ते अत्यंत धोकादायक असून कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर पणे करण्यात आले असून आपण त्यावर योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती @TMCaTweetAway
बाळकुम पाडा नं 1 मधील पाटील अली भागात अनधिकृत बांधकाम होत आहे सदर बांधकामास कोणतीही परवानगी नसून 8 वर्षे जुन्या 2 मजली इमारतीवर आणखीन 5 मजले बांधकाम करण्यात येणार आहे महापालिकेने कृपया ह्याची दखल घ्यावी व ते बांधकाम तात्काळ थांबवून योग्य कार्यवाही करावी ही विनंती @TMCaTweetAway

ग्रा. क्र.000010385211 आमचा वीज पुरवठा गेल्या पाच दिवसांपासून वारंवार खंडीत होत आहे कृपया या तक्रारीची आपण दखल घ्यावी
वीज बिल थकल्यास ज्या तत्परतेने आपण वीज कापता त्या तत्परतेने कामे पण करत जा
@MSEDCL
बाळकुम पाडा नं 1 मधील पाटील अली भागात अनधिकृत बांधकाम होत आहे सदर बांधकामास कोणतीही परवानगी नसून 8 वर्षे जुन्या 2 मजली इमारतीवर आणखीन 5 मजले बांधकाम करण्यात येणार आहे महापालिकेने कृपया ह्याची दखल घ्यावी व ते बांधकाम तात्काळ थांबवून योग्य कार्यवाही करावी ही विनंती @TMCaTweetAway
काँग्रेस ने जबरदस्त विडिओ बनवला आहे.
व्हाट्सअप वर ज्ञान घेऊन सरकार बनवणाऱ्या लोकांना समर्पित आहे हा विडिओ.
सत्य परिस्थिती मांडली आहे. RT करत राहा. प्रत्येकाकडे पोचलं पाहिजे.
#हाथ_बदलेगा_हालात ✋🏻✋🏻✋🏻