ही फक्त भरती नाही, हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे.
12 एप्रिल 2026 ला परीक्षा झाली…
पण अजून अंतिम निवड यादी नाही.
दरवर्षीपेक्षा एवढा विलंब का?
उमेदवार दिवस-रात्र मेहनत करून निकालाची वाट पाहत आहेत.
जेव्हा प्रक्रिया पारदर्शक असते तेव्हा एवढा उशीर का होतो?
ही फक्त भरती नाही, हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे.
12 एप्रिल 2026 ला परीक्षा झाली… पण अजून अंतिम निवड यादी नाही.
दरवर्षीपेक्षा एवढा विलंब का? उमेदवार दिवस-रात्र मेहनत करून निकालाची वाट पाहत आहेत.
जेव्हा प्रक्रिया पारदर्शक असते तेव्हा एवढा उशीर का होतो?
@subhashbhojane@DGPMaharashtra@CPMumbaiPolice@Dev_Fadnavis सर, मुंबई पोलीस शिपाई भरतीची Final Merit List कृपया लवकर जाहीर करावी ही विनंती. अनेक दिवसांपासून उमेदवार प्रतीक्षेत आहेत व सर्व candidates खूप panic आणि tension मध्ये आहेत. कृपया पुढील काही दिवसांत final list प्रसिद्ध करून उमेदवारांना दिलासा द्यावा. 🙏

@CPMumbaiPolice@maha_governor@CMOMaharashtra@DGPMaharashtra @CPMumbaiPolice@MumbaiPolice
Respected Sir/Madam,
It has been over a month.
Candidates are eagerly waiting.
Please upload the final merit list soon.
Your quick action will help thousands.
We request you to consider this.
Kindly release the result at the earliest.
Thank your
@MumbaiPolice Respected Mumbai Police,
It has been over 1 month—please upload the Constable Final Merit List as soon as possible. Candidates are eagerly waiting.
#MumbaiPolice#MeritList#ResultUpdate