@NandkishorMund7 स्वर्गीय महादेव मुंढे यांचे प्रकरण 15 महिन्यानंतर बाहेर येतेय इथं काही बोलत नाही तुमच्या सारखे लोक.?
आष्टी च प्रकरण पूर्ण बाहेर काढले तर कोणाच्या घरच्या महिलेचा विनयभंग झाला होता कोणाच्या सांगण्यावरून भोसले नी ती मारहाण केली ती कधी केली हे सर्व बाहेर येईल...
मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे राजकारण करून, त्याला खड्ड्यात घालण्याचे काम करू नका!
🔸शरद पवारांचा जो मुका घ्यायचा तुम्ही चालू ठेवलाय तो आधी थांबवा!
🔸दरेकरांना देखील म्हणालात कि घरात घुसू, परंतु तुमच्यात हिंमत असेल तर मुंबईत या!
#मराठा#मराठा_आरक्षण#Maratha #Maratha_Reservation
@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@Dev_Fadnavis@cbawankule
गाव कुसातला दलित असुरक्षित होऊ देणार नाही. राजकारणासाठी त्याचा वापर चुकीचा आहे. बौद्ध समाज भूमिहीन, बेरोजगार, गरीब आहे, त्याच्या पोटाचा प्रश्न गंभीर आहे.
एखाद्या नेत्यांची भूमिका समूहाची भूमिका नसते हे आम्ही जाहीर करत आहोत.
येणाऱ्या एक महिन्यात दंगल होण्याची दाट शक्यता आहेत.
काही ऍक्टिव्हिटी कामाला लागल्या आहेत. या दोघांच्या भांडणात एससी समूह कुठेच नाही हेच मी समाजाला सांगणार...
@Sanatan_Prabhas @DipakPalve6@RRPSpeaks ओपन मध्ये फक्त मराठाच नाही ओपन मध्ये सर्वच आहेत,
आणि राहिला पाटलांचा विषय तर ते एक प्रामाणिक सामाजिक व्यक्तिमत्त्व आहे राजकीय नेत्याप्रमाणे व्हायग्रा खाऊन मरणार्यातला माणूस नाही.
@Sanatan_Prabhas @DipakPalve6@RRPSpeaks आम्हाला राजकीय आरक्षणाची गरजच नाही. आम्हाला नोकरी आणि शिक्षण यासाठी आरक्षण पाहिजे..
तुम्ही लोक सरळसरळ राजकिय आरक्षण आडून आमच्या शैक्षणिक आणि नोकरी मधील आरक्षणाला विरोध करत आहात...
@Sanatan_Prabhas @DipakPalve6@RRPSpeaks हे आम्ही सुद्धा म्हणतो पण आमच्या अधिकाराच्या आड का येतात हिंदू धर्मातील लोक.?
बागवान चालले तुम्हाला ओबीसी मध्ये मग हिंदू मराठे का चालत नाहीत.?
@Sanatan_Prabhas @DipakPalve6@RRPSpeaks आजचा द्वेष कुठेतरी कमी कमी व्हावा यासाठी या अश्या प्रकारची विधाने केली जातात.
याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसतो आणि नाही कोणी तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत.
@Sanatan_Prabhas @DipakPalve6@RRPSpeaks कोणी चाकरी केली नाही, आणि हा इतिहास आणला कुठून.?
जर राजे होते तर आज सुद्धा तुमची भूमिका सर्वसमावेशक का नाही.? आजही स्वतःच्याच जातीपूरता विचार करणारी जात इतिहासात कधीच नव्हती. थोर असती तर आज मर्यादित विचार नसते.
@Eternal_light22@RRPSpeaks जरांगे पाटलांवर बोलताना तोंड संभाळ, नाहीतर मेडिकल मधल्या गोळ्या खाऊन नागडा होऊन कोण मेला हे विषय बाहेर यायला वेळ लागणार नाही..
शुभ सकाळ पंकजाताई,
“मी मागास आहे” अस विक्टिम कार्ड खेळण्या अगोदर या महिलांकडे बघा. बिड ची सगळी सत्ता तुमच्या कुटुंबाकडे असूनही तुम्हाला मागासलेपण जाणवत आहे. तर यांना काय काय त्रास होत असेल? रडू नका, यांच्यासाठी काय काम केल ते सांगा. #बीड@Pankajamunde
@MandarSawant184@yogi_9696 सावंत तुझ्या बापाचं नाव डुक्कर ठेव तू तसा तो श्रीकांत ठेवणार आहे तू पण ठेवून घे..
अरे शंभू राजाच बलिदान तुम्ही लोक धर्मासाठी होत म्हणतात आणि त्याच राजाच नाव हे लोक कुत्र्याला देतात तरी तुमच्यासारख्याला लाजा वाटत नाहीत का.??
@ShreeBharatiya ते अगोदर नाव बदलून घ्यायचे नाहीतर तुझ्या नावासमोर डुक्कर संघी श्रीकांत भारतीय असे फिरवले जाईल आम्हाला कोणाच्या नावाचा असा अवमान करायचा नाही पण तुला नाव बदलायचे नसेल तर तस सांग बाकी बघू मग आम्ही