विकास पाटीलची एन्ट्री होणार अगदी दिमाखात..ढोल,ताशाचे नाद घुमणार आसमंतात..
ही भन्नाट एन्ट्री पाहायची संधी सोडू नका.. येतोय #ColorsMarathiAwards 2021-22, 27 मार्च दुपारी 12 वा. आणि संध्या. 7 वा. #ColorsMarathi वर.
#VikasPatil
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यापासून बाप्पाच्या दर्शनासाठी यायंच ठरत होत पण म्���णतात ना जो पर्यंत बाप्पा बोलवत नाही तो पर्यंत आपण तिथे पोहचत नाही आणि तसचं झाल शेवटी आज योग आला बाप्पाच दर्शन घेण्याचा खुप छान वाटल, मन प्रसन्न झाले.